रामलल्लांच्या मूर्तीचा ‘तो’ व्हायरल फोटो खोटा?? मुख्य पुजाऱ्यांनी केली चौकशीची मागणी

Ram Murthi Ayodha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ तारखेला अयोध्या येथे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात मोठं आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर उदघाटनाला देशातून ८००० हुन अधिक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वच रामभक्त २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वीच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल (Ram Murti Viral Photo) झाला. … Read more

अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळा; सर्वात वेगवान कव्हरेजसाठी डेलीहंट पहा

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 8,000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. खास म्हणजे, राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले … Read more

अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीत दडले आहे गूढ रहस्य; वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ram murti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या भव्य सोडण्यासाठी संपूर्ण देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. तुम्हाला हे माहित असावे की, अयोध्यात उभारण्यात आलेल्या राम मंदिरात म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली दिव्य आणि अलौकिक रामाची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मुर्ती 51 इंचांची असून या मूर्ती … Read more

थिएटरमध्ये Live पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा; तिकीट किती आहे पहा ?

Ramlalla's Prana Pratishtha ceremony theatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ तारखेला अयोध्या येथे भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठान सोहळा (Ram Mandir Ceremoney) पार पडणार आहे. यासाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच या सोहळयाला देशातील 7000 दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. याच दरम्यान, PVR आयनॉक्स लिमिटेडने घोषणा केली आहे की ते 22 जानेवारी 2024 रोजी आपल्या थिएटरमध्ये राम … Read more

अयोध्येत नव्हे तर याठिकाणी बांधण्यात येणार जगातील सर्वात मोठं राम मंदिर

Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र अयोध्येतील राम मंदिराची चर्चा सुरु आहे. २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य अयोध्येकडे लागले आहेत. पण तुम्हाला माहितेय का?? जगातील सर्वात मोठं राम मंदिर अयोध्येत नव्हे तर ऑस्ट्रेलिया मधील पर्थ मध्ये उभारण्यात येणार आहे. हे मंदिर तब्बल ७२१ फूट उंच असेल. श्रीराम वैदिक … Read more

22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अगोदर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील सुट्टी जाहीर केली … Read more

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी ? शाळा महाविद्यालये सुरु राहणार की बंद ?

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा येत्या २२ तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. एव्हढेच नाही देशातील काही Ram Mandir राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मध्यप्रदेश साहित अनेक राज्यांनी या … Read more

22 जानेवारीनंतर देशात कलयुग; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

kalyug after 22 jan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार असून संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपनेही राम मंदिराचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून या उदघाटन सोहळ्याला देशभरातील ७ हजार मान्यवरांना निमंत्रण पाठवलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका … Read more

Ram Mandir : राम मंदिराला दररोज किती मिळते दान ? महिन्याचा आकडा ऐकून उंचावतील भुवया…!

ram mandir daan

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे पण त्यापूर्वीच श्री रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय भाविक देवाची पूजा करून मोकळ्या मानाने दानही करत आहेत. सध्या प्रभू रामांच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत. जर आपण संपूर्ण महिन्याबद्दल बोललो तर … Read more

मोदींनी प्रसिद्ध केली श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिराची जोरदार चर्चा आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन होणार असून त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे (Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir ) प्रसिद्ध केली आहेत. … Read more