… तर विनायक मेटे वाचले असते; आठवलेंची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र जर विनायक मेटे यांना … Read more

आठवले आणि राजू शेट्टी झळकणार ‘या’ चित्रपटात; धमाकेदार टिझर रिलीज

Ramdas Athawale Raju Shetty Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राजकारण घडणाऱ्या घडामोडींवर चित्रपट, वेब सिरीजही निघत आहेत. आता राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळीही मराठी, हिंदी चित्रपटात करू लागले आहेत. राजकारणात आपल्या खास शैलींमुळे ओळख असलेले दोन दिग्गज असे राजकीय नेते चित्रपटात झळकणार आहेत. ते म्हणजे आरपीआय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि … Read more

शिवसेना कोणी फोडली?? आठवले म्हणतात, पवारांनी नव्हे तर….

PAWAR THACKERAY ATHAWALE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुळेच शिवसेना फुटली असा थेट आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला होता. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र या सर्व घडामोडींना शिवसेना खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले आहे. शरद पवारांनी नव्हे तर संजय राऊत यांनी शिवसेना फोडली असा थेट आरोप त्यांनी केलाय. … Read more

मनसेच्या मंत्रीपदाबाबत रामदास आठवलेंनी केलं ‘हे’ मोठं विधान; म्हणाले की…

Ramdas Athavale Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद देण्याबाबत सध्या चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मनसेला मंत्रिपद देण्याचा काही विचार … Read more

…म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे; रामदास आठवलेंचे मोठे विधान

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यसभेच्या तर दुसरीकडे मुंबईच्या महापालिका निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “आरपीआयला बीएमसी निवडणुकीत 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजेत. यापैकी आरपीआयच्या 18 ते 20 जागा निवडून येतील. मात्र, त्यासाठी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक … Read more

एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे; आठवलेंची राज ठाकरेंवर सडकून टीका

Ramdas athawale raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेंटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे अशी टीका करत … Read more

“आठवले काय शिवसेनेवर बोलतील, त्यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला”; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांनी आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. “आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्याआधी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. “आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज नाही- रामदास आठवले

Athawale fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सातत्याने रंगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही असा दावा त्यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते. रामदास … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी अन् भाजप शिवसेनेचं सरकार पुन्हा यावं..

Uddhav Thackeray Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी चंद्रकांतदादांच्या सुरात सूर मिसळत त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत आशा व्यक्त केली आहे. रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती … Read more

उद्धव ठाकरे आजारी असल्याने फडणवीसांना मुख्यमंत्री करावे; आठवलेंची अजब मागणी

Thackeray Fadanvis Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असून अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर विरोधकांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचा कारभार द्यावा असा अजब सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? … Read more