अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर आठवलेंचं मोठं विधान; म्हणाले की…

ramdas athawale ajit pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. अजित पवार भाजप सोबत जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. स्वतः अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण देत या बातम्या तथ्यहीन आहेत असं म्हंटल होते मात्र तरीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजितदादांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागल्याने चर्चाना उधाण येतेय. या सर्व … Read more

… तर अजित पवारांना मुख्यमंत्री करू; या पक्षाची खुली ऑफर

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत केलेल्या ट्विटमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असा दावा त्यांनी केल्यानंतर चर्चाना उधाण आलं. त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना खुलीं ऑफर दिली आहे. अजित पवार आरपीआयमध्ये … Read more

आठवलेंच्या RPI चा नागालँडमध्ये झेंडा; विधानसभेच्या 2 जागा जिंकल्या

RPI won 2 assembly seats in Nagaland

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून यामधील नागालँड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने विजयी झेंडा फडकावला आहे. नागालँड मध्ये आरपीआयचे 2 आमदार विजयी झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर प्रथमच रामदास आठवले यांचा आमदार निवडून आला आहे. RPI … Read more

शिंदे-फडणवीस सत्ता बदलण्यात एक्सपर्ट, सरकार अजून तरी…; रामदास आठलेंचे सूचक वक्तव्य

Ramdas Athawale Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. हे सरकार अजून 20 वर्ष तरी पडणार नाही, असे आठवले यांनी म्हंटले. पिंपरी-चिंचवड … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीत RPI चा पाठिंबा कोणाला? आठवलेंनी केलं जाहीर

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यांनतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि आरपीआयचा विजय होईल, उद्धव ठाकरेंची मशाल आम्ही विजवू असेही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले,अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला … Read more

रामदास आठवलेंच्या मागण्या : आरपीआयला मंत्रीपद, 2-3 महामंडळे आणि मुंबई पालिकेत उपमहापाैर पद अन् बरचं काही

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रिपब्लिकन पार्टीला शिंदे- फडणवीस सरकारमध्ये एक मंत्रीपद, दोन-तीन महामंडळ, बाकी सर्व महामंडळात आमच्या पक्षाचे एक- दोन मेंबर पाहिजेत. जिल्हा तालुका पातळीवरती आमच्या पक्षाचे एक- दोन मेंबर प्रत्येक ठिकाणी पाहिजेत. महापालिकेची निवडणूक ही चॅलेंजिंग आहे. येथे आम्ही सोबत असल्याने आम्हांला उपमहापाैरपद पाहिजे, अशा अनेक बऱ्याच मागण्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी … Read more

राहूल गांधीची “भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा” : रामदास आठवले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नरेंद्र मोदींनी सगळा भारत जोडलेला आहे. राहूल गांधींना पक्ष जोडता येत नाही आणि ते भारत काय जोडणार आहेत. त्यांना पक्षाला संभाळता येत नाही. काॅंग्रेस पक्षाची अवस्था एकदम डाऊन झालेली आहे. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे, ही “भारत जोडो नव्हे, तर भारत तोडो यात्रा आहे”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री … Read more

महापालिका निवडणुका कधी होतील? आठवलेंनी सांगितला नेमका महिना

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक महापालिका निवडणूका तोंडावर असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला रोज लावला आहे. परंतु या निवडणुका कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र महापालिका निवडणुका डिसेंबरपर्यंत होतील असा दावा केला आहे. आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात … Read more

ठरलं तर!! रामदास आठवले ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती दिली आहे. रामदास आठवले अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी शिर्डीतून लढायचे आहे पण पडायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत 2009 ला शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. अहमदनगर येथे … Read more

… तर विनायक मेटे वाचले असते; आठवलेंची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र जर विनायक मेटे यांना … Read more