रेल्वे राज्यमंत्री रेल्वेने औरंगाबादला दाखल

danve

औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी सकाळी औरंगाबादरेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी झाली. रावसाहेब दानवे हे सचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादला येणार होते. मात्र, सचखंड एक्स्प्रेस तब्बल ३ तास उशीरा धावत असल्याने ऐनवेळी नियोजन बदलावे लागले. देवगिरी … Read more

रावसाहेब दानवेंनी पैशाचे वाटप करून मला पाडलं; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मला पाडलं.दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दानवे हे महाराष्ट्र … Read more

आरक्षणाच्या चर्चेवेळी राणे, दानवे का गप्प राहिले?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक चर्चेनंतर संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या विधयकावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपंचे केंद्रीयमंत्री नारायण राणे व रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी संसदेत ज्यावेळी विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राणे व दानवे दोघे गप्प का राहिले? … Read more

ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री; मलिकांचा दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करायला हवी होती अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दानवेंना प्रत्युत्तर … Read more

रेल्वे ही भाजपची नोकर आहे का? संजय राऊतांचे दानवेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दानवेंवर पलटवार केला आहे. … Read more

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर; दानवेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे ऑनलाइन परीक्षा देऊन पहिला क्रमांक मिळवलेले मुख्यमंत्री आहेत असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परिक्षेत ते पास झाले आहेत. त्यांनी आता आरक्षण द्यावं नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, … Read more

२०२४ च्या निवडणुकीतपण आमचं स्वप्न पूर्ण करणार ; भाजपा नेत्याचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी २०२४ च्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येणार? याबाबत राजकीय वर्तृकात आतापासूनच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांच्या शक्यतेवर भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावलेला आहे. आमचं स्वप्न २०२४ ला … Read more

रेल्वे राज्यमंत्री होताच रावसाहेब दानवेंनी मुंबई लोकलबाबत केलं हे मोठं विधान, म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता राज्य सरकार कडून मुंबई लोकल अजून सुरू केली नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच मुंबई लोकल उपलब्ध आहे. अशातच भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला … Read more

सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी ; दानवेंवरील ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांनी दिलं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद काही नवा नाही. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडताना जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी सिंहगर्जनाच केली होती. त्यावर आता भाजप नेते आणी माजी मंत्री गिरीष महाजनांनी सत्तारांना टोला लगावला … Read more

जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही – अब्दुल सत्तारांची सिंहगर्जना

Sattar and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद काही नवा नाही. आता अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडलं आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी सिंहगर्जनाच अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील राजकारण अधिकच तापणार … Read more