रावसाहेब दानवेंचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी |रावसाहेब दानवे यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रावसाहेब दानवे यांच्या जागी नेमकी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे पद दिले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे फेरबदल केले गेले आहेत असे देखील बोलले जाते आहे. Bharatiya Janata Party (BJP) Maharashtra President, Raosaheb Patil Danve resigns … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नाशिक प्रतिनिधी | आमच ठरलयचा नारा देत रावसाहेब दानवे यांनी नाशिकात भाजपच्या महिला राज्य कार्यकारणीचे उद्घाटन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत देखील भाष्य केले आहे. आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा रावसाहेब दानवे यांनी आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य करताना आमचं ठरलय … Read more