घृणास्पद! खासगी रुग्णालयातील ICUमध्ये तरुणीवर गॅंग रेप
पानिपत । भारतात महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या भयावह आणि घृणास्पद घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना हरयाणातील पानिपतमध्ये घडली आहे. एका खासगी रुग्णालयामधील आयसीयूत उपचार घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर दोन कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारीला पीडित मुलीला अस्वस्थ वाटू लागले. … Read more