जन्मदात्या बापानेच केला १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  तासगाव तालुक्यातील एका गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून वडीला विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी आपला नवरा  व तेरा वर्षीय एक मुलगी, पाच वर्षाचा एक मुलगा … Read more

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Untitled design

प्रतिनिधी सांगली |  प्रथमेश गोंधळे नात्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश भरमु हाके असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी पित्याला फाशी

child rape

राजस्थान | घरातील बाकी लोकांच्या अनुपस्थितीत आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला राजस्थान उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. बापाने स्वतःहून या गुन्ह्याची कबुली पोलीस स्टेशनला दिली होती. अवघ्या २० दिवसांत या गुन्ह्यावर शिक्षेची कारवाई करण्यात आली. विनोद बंजारा असे या आरोपीचे नाव असून पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पब्लिक प्रोसिक्युटर नंद किशोर … Read more

धक्कादायक, विद्यार्थीनीवर मुख्याध्यापक, शिक्षकांनीच केला बलात्कार

thumbnail 1530935332993

पटना : इयत्ता नववीमधे शिकणार्या विद्यार्थीनीवर शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनीच बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार बिहार मधे घडला असल्याचे समोर आले आहे. सारान जिल्ह्यातील एका खाजगी शाळेमधे हा प्रकार घडला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शाळेचे मुख्याध्यापक, काही शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण १८ जणांनी शाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार केला असल्याचे समजत आहे. हा प्रकार मागील ७ … Read more

धक्कादायक! पोलीस उपायुक्ताचा काॅन्स्टेबलच्या मुलीवर बलात्कार

thumbnail 15301108728248

औरंगाबाद : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणार्या पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालायला लावणारी लज्जास्पद घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या २२ वर्षीय मुलीने व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून श्रीरामे यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार नोंदवली आहे. फेब्रवारी २०१८ ते जून २०१८ दरम्यान श्रीरामे यांनी … Read more