संतापजनक ! आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार

Rape

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) केला आहे. हि संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे, या अल्पवयीन नातीवर अजून दोघांनी अत्याचार (Rape) केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी … Read more

जुळे असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने भावाच्याच पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

physical abuse

लातूर : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यात जुळे असल्याचा फायदा घेत आपल्याच भावाच्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. लातूर जिल्ह्यात जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने भावाच्याच पत्नीवर अत्याचार (physical abuse) केले आहेत. ही घटना लातुरातील रिंगरोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी … Read more

संतापजनक ! बापाने केले पोटच्या मुलीसोबत ‘हे’ धक्कादायक कृत्य

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नवी मुंबईच्या नेरुळ या ठिकाणी घडली आहे. यामध्ये स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार (Rape) केला आहे. याप्रकरणी मंगळवारी नेरुळ पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नराधम बाप हा एका व्यावसायिकाच्या घरी स्वयंपाकी म्हणून … Read more

दोघा भावांचे दिवसाढवळ्या विवाहितेसोबत ‘हे’ घृणास्पद कृत्य

Rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अनोळखी क्रमांकावरून एक मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री वाढली. याच मैत्रीतून पुढे प्रेमाच्या भावनेतून तरुणीच्या आलेल्या मिस कॉलला ग्रीन सिग्नल समजून आरोपी तरुण आपल्या भावासोबत तरुणीच्या घरी गेला. मात्र, तिने तुमचा गैरसमज झाल्याचे सांगून त्यांना घरून जाण्यास सांगितले. … Read more

परीक्षेला आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

औरंगाबाद – संबंध ठेवल्यास आपल्या लग्नात तुझी आई विरोध करणार नाही, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 16 वर्षाच्या तरुणीसोबत संतोष यशवंत सरनागट (20, रा. मुकुंदवाडी) यांने मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यास मुलीच्या आईचा विरोध होता. त्यामुळे मुलीचे कुटुंब मुकुंदवाडी सोडून दुसरीकडे राहण्यास … Read more

माणुसकीला काळीमा! 5 वर्षीय चिमुकलीवर 17 वर्षीय युवकाकडून अत्याचार

rape

औरंगाबाद – एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे असे सांगून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. ही घटना जिल्ह्यातील अजिंठा येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये शनिवारी घडली. अजिंठा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीवर रुग्णालयात वैधकीय तपासणी सुरू होती. याविषयी अधिक माहिती अशी की, पाच वर्षीय … Read more

धक्कादायक! सावत्र मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीन वेळा अत्याचार

Rape

औरंगाबाद – शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन भाचीवर सावत्र मामाने तीन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी गुन्हा दाखल झाल्याचे माहीत होताच फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तैनात केले आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या हद्दीत एक व्यक्ती कुटुंबासह राहते. त्यास … Read more

दुकानात वडापाव आणायला गेलेल्या 7 वर्षांच्या मुलीवर सिरीयल मोलेस्टरकडून लैंगिक अत्याचार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सात वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन अनंत शामा असे 35 वर्षीय आरोपी व्यक्तीचे नाव आहे. काय आहे … Read more

खळबळ : सातारा तालुक्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील एका गावात 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीची पाऊले उचलत तात्काळ एका 20 वर्षाच्या युवकास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचारामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी माहिती दिली … Read more

संतापजनक ! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीला दिल्या ‘या’ नरकयातना

rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील परळी या ठिकाण मामा आणि भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सख्ख्या मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा नराधम मामा एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने या अत्याचारास विरोध करणाऱ्या पीडितेच्या आईला देखील मारहाण केली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात … Read more