तर ‘डान्सिंग डॉल’ची प्रतिमा झाली असती; भाजपच्या ट्विटवर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त टिप्पणी केली. त्याने केलेल्या टिप्पणीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं … Read more

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद उत्तमप्रकारे सांभाळू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानाने चर्चाना उधाण

Uddhav Thackeray Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असे मोठं विधान शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने इतर कोणाकडे तरी मुख्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू असतानाच सत्तार यांच्या … Read more

‘सामनात’ माझ्याविषयी गलिच्छ भाषेत लिखाण; रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार; चंद्रकांतदादा संतापले

chandrakant patil

मुंबई । ‘सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी … Read more

आता रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

मुंबई । मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षा रक्षकाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. काही दिवसांपूर्वीच तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्ग झाला होता. … Read more