“ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना राणेंनी थोडीतरी लाज बाळगावी”; दीपक केसरकरांची राणेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका केली. त्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. “संजय राऊत आणि किरीट सोमय्यांच्या वादात तुम्ही कशाला पडता, तुम्ही राज्यसभेत बोलावे. तुम्ही राज्यसभेचे खासदार, तुम्ही लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत. जी कोकणाची संस्कृती आहे, त्याचा तरी विचार करा. … Read more

“…अन् किरीट सोमय्यांनी स्वतः च्याच थोबाडीत मारली”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली होती. असे सांगत असताना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक खोटं बोलत होते का? असे सुरुवातीला म्हंटले. मात्र, आपण एका मृत्यू झालेल्या … Read more

“अलिबागचे जावई आहात ना तर मग जावयासारखे या, अन्यथा…”; शिवसेना नेत्याचा सोमय्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाऊन तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान सोमय्यांना शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर इशारा दिला आहे. “सोमय्या … Read more

“19 बंगले नावावर करण्यासाठी रश्मी ठाकरेंनीच ग्रामपंचायतीला लिहिले पत्र”; किरीट सोमय्यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आता रश्मी ठाकरेंचेच पत्र त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिले होते,” असे सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. … Read more

“मुख्यमंत्र्यांचे ते 19 बंगले हरवलेत, मी बघायला जाणार; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा, असे सांगितले होते. त्यांचे बंगले मी दाखवणार नाही. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली … Read more

“किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंवर केलेले आरोप खोटे”; कोर्लईच्या सरपंचाची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले आहेत, असा आरोप केला. त्यानंतर 19 बंगले कुठे आहेत, ते दाखवा, असे आव्हान राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले होते. या प्रकरणी कोर्लई गावच्या सरपंचानी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबतीत केलेले आरोप हे … Read more

“संजय राऊत तुम्ही कोणाला जोडे मारणार, मला कि रश्मी ठाकरेंना?”; किरीट सोमय्यांचे उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या हे दलाल आहेत, असा आरोप केला होता. “ठाकरे सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचे मुलुंडच्या दलालाने सांगितले. राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “१९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी … Read more

अमृता फडणवीसांचा चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा; नोटीसीद्वारे दिला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले होते. चव्हाण यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले असून, अमृता फडणवीस यांनी आज चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला … Read more

विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत काल भाजप पदाधिकारी जितेन गजारियाने आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “गृहमंत्री साहेब अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

तर ‘डान्सिंग डॉल’ची प्रतिमा झाली असती; भाजपच्या ट्विटवर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त टिप्पणी केली. त्याने केलेल्या टिप्पणीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं … Read more