Ration Card : जर तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर या क्रमांकावर त्वरित करा तक्रार

नवी दिल्ली । रेशन कार्डच्या माध्यमातूनच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की, डीलर्स रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतातकिंवा कमी रेशन देतात. जर आपण देखील अशा कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. अशा तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जिथे आपण … Read more

रेशनकार्डमध्ये जर चुकीचा नंबर रजिस्टर्ड असेल तर तो ‘या’ पद्धतीने त्वरित अपडेट करा

नवी दिल्ली । रेशन कार्ड (Ration Card) एक असे डॉक्युमेंट आहे ज्याच्या सहाय्याने आपल्याला सरकारकडून फ्री रेशन मिळते. जर या कार्डवर आपला चुकीचा नंबर एंटर केला असेल किंवा एखादा जुना नंबर एंटर केला गेला असेल तर (How to change mobile number) आपणास अडचणी येऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या रेशनकार्डवरील मोबाइल नंबर त्वरित अपडेट करावा. मोबाइल … Read more

आता सरकारी दुकानातून रेशन घेण्यासाठीच्या पात्रतेचे निकष बदलणार, नवीन तरतुदी कधी लागू होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभाग (Department of Food & Public Distribution) सरकारी रेशन दुकानांतून रेशन घेणाऱ्या पात्रतादारांसाठी (eligible) असलेल्या मानकात बदल करणार आहे. यासंदर्भात विभागाने राज्यांसमवेत चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या आहेत. मानक बदलण्यासाठीचे स्वरूप आता जवळजवळ अंतिम केले आहे. या महिन्यात बदललेली मानके लागू केली जातील आणि भविष्यात पात्रतेचा निर्णय घेण्यात येईल, … Read more

रेशन कार्ड बनवताना ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या

नवी दिल्ली । आता जर तुम्ही रेशन कार्ड बनवण्यासाठी गेलात तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. बर्‍याच वेळा आपण पूर्ण माहितीशिवाय फॉर्म भरता, अशा परिस्थितीत आपला अर्ज नंतर रद्द केला जाऊ शकतो. मात्र आधीच काही खबरदारी घेतल्यास आपण पुढील त्रास टाळू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बाबींबद्दल सांगत आहोत, ज्यांची काळजी घेऊन … Read more

आपल्या रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती

नवी दिल्ली । रेशन कार्डच्या (Ration Card) माध्यमातूनच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. केवळ रेशनकार्डच्या माध्यमातूनच गरीब व्यक्तीना रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणूनही रेशन कार्डचा वापर केला जातो. उदाहरणार्थ नवीन LPG कनेक्शन बनविणे, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे पत्त्याचा पुरावा म्हणून देखील मानले जाते. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे … Read more

Ration Card : जर डीलर तुम्हाला कमी रेशन देत असेल तर ‘या’ नंबरवर त्वरित करा तक्रार

नवी दिल्ली । रेशन कार्ड एक महत्वाचे कागदपत्र आहे, ज्याद्वारे आपल्याला स्वस्त रेशन मिळते. अनेकदा आपण पाहतो की, रेशनकार्डधारकांना रेशन देण्यास डीलर्स नकार देतात किंवा यामुळे त्यांचे वजन कमी करून रेशन कमी दिले जाते. जर आपल्याबाबतीतही असे काहीतरी घडत असेल तर काळजी करू नका. यासाठी आता राज्यनिहाय हेल्पलाइन क्रमांक शासनाने जारी केले आहेत. जर तुम्हालाही … Read more

मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आता आपण आपल्या जवळच्या रेशन सेंटरमधूनही रेशन घेऊ शकाल, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची सुविधा दिली आहे. सरकारकडून रेशन कार्डच्या माध्यमातून देशातील लोकांना स्वस्त पद्धतीने रेशनची सुविधा दिली जाते. पूर्वी लोकांना रेशन कार्डसाठी रेशनकार्डवर देण्यात आलेल्या केंद्रावर जावे लागायचे, परंतु आता आपण आपल्या घराच्या जवळच्या रेशन सेंटरमधूनच रेशन घेऊ शकता. यासाठी, आपल्याला आपल्या डीलरचे डेटेल्स … Read more

कोविड रिलीफ पॅकेज: सरकारने मे महिन्यात 55 कोटी लोकांना दिले मोफत रेशन

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी लोकांना दिलासा देण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून मे महिन्यात सुमारे 55 कोटी लोकांना 28 लाख टन मोफत अन्नधान्य देण्यात आले असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले. हे वितरण रेशन दुकानांतून करण्यात आले. यासह प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) जूनमध्ये आतापर्यंत 2.6 … Read more

2 लाख 40 हजार केशरी शिधापत्रकाधारकांना धान्य वाटप होणार

ration

औरंगाबाद : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एपीएल शिधापत्रकाधारक लाभार्थ्यांना 8 रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यकक्ती 1 किलो गहू आणि 12 रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यकती 1 किलो तांदूळ वितरीत केला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 40 हजार 51 शिधापत्रिकेतील … Read more

राशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत

  औरंगाबाद । अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने आपल्या सहा मागणीसाठी 1 मे पासून संप पुकारला होता. शासनाने त्या सहा मागण्यांना पैकी दोन मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांनी केली. तसेच आज शनिवार 8 मे पासून मोफत व रेग्युलर कार्डधारकांना अन्नधान्य वाटप … Read more