साक्षी भाभीनंतर मीच असा व्यक्ती आहे की… धोनीसमोरच जडेजा काय बोलून गेला

jadeja dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यातील दोस्ती आपल्या सर्वांचा माहित आहे. दोघेही एकमेकांबद्दल भरपूर काही सांगत असतात. मधल्या काळात दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता जडेजाने धोनीबद्दल असं एक विधान केलं आहे ज्यामध्ये दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे … Read more

Cricket World Cup : यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात सर्वत्र क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup) चर्चा सुरु आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एका धर्मासारखा मानला जातो. त्यातच भर म्हणजे मायदेशात हा वर्ल्डकप होत असल्याने चाहत्यांना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय संघाने आपले पहिले तिन्ही सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा … Read more

Ravindra Jadeja वर बॉल टॅम्परिंगचा आरोप, मॅच रेफरीने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Ravindra Jadeja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ravindra Jadeja : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जातो आहे. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाला नामोहरम केले आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 5 बळी घेत कांगारू संघाला 177 धावांत गुंडाळण्यात मोठी … Read more

मोदी गया तो गुजरात गया; बाळासाहेबांचा ‘तो’ Video जडेजाकडून शेअर

ravindra jadeja modi balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. गुजरात मध्ये भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पहायला मिळत आहे. तत्पूर्वीच भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना विडिओ शेअर करत शेर की बात को ध्यान से सुनो… गुजराती बांधवानो अजूनही वेळ गेली नाही असं कॅप्शन दिले आहे. … Read more

भारताला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू Asia Cup मधून बाहेर

Ravindra Jadeja

दुबई : वृत्तसंस्था – आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा संघाबाहेर गेला आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (Asia Cup) … Read more

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

India vs Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India vs Pakistan : रवींद्र जडेजाची संयमी आणि हार्दिक पंड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने आशिया कपमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय नोंदवला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने भारताला 148 धावांचे आव्हान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा … Read more

T-20 World Cup मध्ये ‘हा’ ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडचाही आहे फेव्हरेट

T-20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा T-20 (T-20 World Cup) आणि वनडे सामन्यांतील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. जडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघात अगदी परफेक्ट बसतो. असे असताना कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाला वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर केले. त्याच्या जागी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली. … Read more

‘जे झालं ते…’, आयपीएलमधील वादावर जडेजाने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Ravindra Jadeja

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑल राऊंडर रविंद्र जडेजाने (ravindra jadeja) शतक झळकावले आहे. जडेजाचं (ravindra jadeja) विदेशातील हे पहिलंच शतक आहे. टीम इंडिया अडचणीत असताना विकेटकिपर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारतीय टीमचा स्कोअर 400 रनच्या पुढे नेण्यात … Read more

रवींद्र जडेजाला डबल धक्का ! पहिले कर्णधारपद गेले, आता थेट आयपीएलमधून बाहेर

Ravindra Jadeja

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सिझन निराशाजनक गेला आहे. एकीकडे टीमला पराभवाचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे टीमच्या खेळाडूंना दुखापत होत आहे. दीपक चहरमुळे तो संपूर्ण आयपीएल खेळू शकला नाही त्यानंतर आता रवींद्र जडेजासुद्धा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना जडेजाच्या (Ravindra Jadeja) हाताला … Read more

चेन्नईने कर्णधार बदलला; धोनीच्या जागी ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 ला अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच चेन्नई सुपर किंग्स ला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी ने आत्तापर्यंत चेन्नईचे दमदार नेतृत्त्व केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आत्तापर्यंत … Read more