RBI Penalties | RBI ने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सह ‘या’ बँकांना ठोठावला दंड; जाणून घ्या कारण

RBI Penalties

RBI Penalties | देशातील सर्व बँका आपापल्या परीने काम करत असतात. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाचे या सगळ्या बँकांच्या कामकाजावर बारीक लक्ष असते. जेव्हा कोणतीही बँक आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष करते. आणि वेगळ्या पद्धतीने काम करते. तेव्हा मध्यवर्ती बँक त्यावर दंड आकारतात. अशातच आता नियमाचे भंग केल्याने भारतीय रिझर्व बँकेने तीन बँकांना चांगला दंड ठोठावला आहे. … Read more

ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाली आहे. क्रेडिट कार्डद्वारे आपल्याकडे पैसे नसतानाही पेमेंट करता येते. क्रेडिट कार्डे वापरण्यासही अगदी सोपी आहेत. याशिवाय त्याचे अनेक फायदे देखील आहेत. मात्र क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अंतिम तारीख देखील असते. आपल्याकडे बिल आल्यानंतर त्या तारखेपर्यंतच बिल भरावे लागते. जर असे केले नाही तर … Read more

Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार

Union Bank Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Union Bank of India : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Union Bank of India चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने वेगवेगळ्या कालावधीतील MCLR 5 बेस पॉइंट्सने वाढवला आहे. आता … Read more

Bank FD : ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देत आहेत 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यादरम्यानच, आता फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची … Read more

RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली. हे ;लक्षात घ्या कि, महागाई नियंत्रित … Read more

RBI कडून रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ, आता कर्जे आणखी महागणार

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास … Read more

Tokenization of cards : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम !!!

Tokenization of cards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून RBI च्या CoF Card Tokenization च्या नियमात बदल होणार आहे. RBI ने यावेळी सांगितले की, या बदलानंतर कार्डधारकांचे ट्रान्सझॅक्शन्स आता आधी पेक्षा आणखी सुरक्षित होतील. या नवीन बदलानुसार जेव्हा ग्राहक कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट … Read more

RBI कडून रेपो दरातील सलग तिसऱ्या वाढीनंतर आता पुढे काय होणार ??? अशा प्रकारे समजून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अनेक तज्ञ रेपो दरात वाढ होण्याची अपेक्षा करत होते. रिझव्‍‌र्ह बँकेचे पहिले उद्दिष्ट महागाई नियंत्रित करणे आहे.ज्यामुळे रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने (0.50 टक्के) वाढ केली गेली. रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इतर बँकांना शॉर्ट … Read more

फाटलेल्या नोटा बदलून पूर्ण पैसे हवेत?? मग ही बातमी तुमच्यासाठीच …

torn note

नवी दिल्ली । बाजारातील दुकानदार अनेकदा आपल्याला फाटलेली नोट देतो. त्यावेळी आपली नजर त्याच्याकडे जात नाही. नंतर लक्षात आल्यावर ती नोट बाजारात कशी चालवावी? कोणाला द्यावी की बदलावी ? या विचाराने आपण अस्वस्थ होतो. मात्र यासाठी आता आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही.आता फाटलेल्या नोटा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत सहजपणे बदलल्या जाऊ शकतात. जर कोणत्याही बँकेने … Read more