Budget Expectation: रिअल इस्टेट क्षेत्रात अफोर्डेबल हाउसिंगचे अप्पर लिमिट वाढवल्यास बाजारात मागणी वाढेल
नवी दिल्ली । कोविड १९ च्या साथीने आधीच संकटात असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला दुहेरी त्रास झाला आहे. अशा परिस्थितीत अडकलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात स्वतंत्र निधी तयार करण्याची मागणी डेव्हल्पर्सनी केली आहे. त्यांनी इंटरेस्ट सबवेशन स्कीम पुन्हा सुरु करावी आणि अफोर्डेबल हाउसिंग सेगमेंटमध्ये 75 लाख रुपयांपर्यंतची घरे समाविष्ट करण्याची मागणी केली … Read more