Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन!! फक्त 119 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन 1.5 GB डेटा

jio recharge 119 plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट, SMS यांचा समावेश असतो. इंटरनेट डेटा आणि व्हॅलिडिटी यानुसार प्लॅन्स ची किंमत ही वेगेवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात रिचार्ज प्लॅन बाबत सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त … Read more

Jio Best Offer : फक्त Rs 699 मध्ये वर्षभर Unlimited Calling; सोबत Netflix अन् बरंच काही

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन ऑफर्स लाँच केल्या जातात. आताही जिओकडून एक खास प्लॅन ऑफर केला गेला आहे. ज्याअंतर्गत इंटरनेट डेटा, कॉलिंगसहीत OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन देखील देण्यात आले आहेत. 699 रुपये किंमत असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना इतर अनेक सुविधाही दिल्या जात … Read more

BSNL च्या ‘या’ स्वस्त प्लॅन्सपुढे इतर कंपन्यांचे प्लॅन पडतील फिके, आजच करा रिचार्ज

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्याच्या काळात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. जवळपास सर्वच कंपन्यांकडून ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत प्लॅन ऑफर केले जात आहेत. मात्र बीएसएनएल देखील याबाबत काही मागे नाही. या सरकारी टेलिकॉम कंपनीकडूनही 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लॅन ऑफर केला जातो आहे. ज्याच्यासमोर इतर कोणत्याही कंपनीचा प्लॅन अगदी … Read more

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसहीत एका वर्षासाठी मिळवा 5G डेटा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन लाँच केले जातात. आताही जिओने वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला 5G प्लॅन सुरु केला आहे. यामुळे आता ग्राहकांना 5G सेवेचा लाभही घेता येणार आहे. 2,999 रुपये किंमत असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी हाय-स्पीड 5G डेटा मिळेल. जिओच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, या … Read more

BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन सादर केले जातात. मात्र एक काळ असा होता कि, जिथे बीएसएनएल शिवाय दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे नाव देखील ऐकायला मिळत नव्हते. आता अनेक टेलिकॉम कंपन्या आल्यामुळे ही सरकारी कंपनी या स्पर्धेत खूपच मागे राहिली. मात्र आता ही कंपनी जोरदार पुनरागमन करत आहे. … Read more

Airtel ची छोट्या कुटुंबांसाठी खास ऑफर !!! आता एकाच प्लॅनअंतर्गत 4 जणांना मिळेल कनेक्शन

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. हे प्लॅन ग्राहकांकडून त्यांच्या गरजेनुसार वापरले जातात. मात्र, आपण एका अशा प्लॅनबाबतची माहितीत जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे 4 लोकं असलेल्या छोट्या कुटुंबाचे काम सहज होईल. आज Airtel च्या खास 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबाबत चर्चा करणार आहोत. या एकाच प्लॅनद्वारे 4 लोकांना … Read more

BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, 455 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डाटा

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर केले जातात. यापैकीच एका प्लॅनमध्ये ग्राहकांना 455 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यासोबतच डेली 3GB डेटा देखील दिला जातो. ज्या ग्राहकांना डेटा आणि जास्त दिवसांची व्हॅलिडिटी हवी आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय ठरू शकेल. चला तर मग या प्लॅनबाबतची अधिक माहिती … Read more

Airtel च्या ‘या’ प्लॅनअंतर्गत एका रिचार्जमध्ये चालणार 4 मोबाईल, यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटाही उपलब्ध

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel : सध्याच्या काळात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहेत. या अंतर्गत ग्राहकांना कमी किंमतींत अनेक आहेत. आज आपण एअरटेलच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याअंतर्गत एकाच कुटुंबातील 4 लोकांना 1 रिचार्जद्वारे फायदा मिळू शकेल. Airtel कडे एकापेक्षा जास्त प्लॅन आहेत ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे … Read more

व्हॅलेंटाइनसाठी Jio ने आणल्या जबरदस्त ऑफर्स, ग्राहकांना मिळणार 12GB फ्री डेटा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईनला डोळ्यापुढे ठेवून Jio ने काही नवीन ऑफर लाँच केल्या आहेत. ज्याअंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त डेटा दिला जातो आहे. यासोबतच फूड आणि गिफ्ट ऑर्डरकरण्यावर सूट देखील दिली जाणार आहे. चला तर मग जिओच्या व्हॅलेंटाईन डे ऑफरबाबतही माहिती जाणून घेऊयात. या व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत ग्राहकांना चार अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. यामध्ये … Read more

BSNL चा जबरदस्त प्लॅन ! कमी किंमतींत वर्षभर फ्री कॉलिंगसोबत मिळवा 1095GB डेटा

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या सतत नवीन आणि कमी किंमतीचे प्लॅन लाँच करत आहेत. अनेकदा ग्राहक वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन शोधत असतात. आता सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांना अतिशय स्वस्त प्लॅनची ऑफर दिली जाते आहे. 1,999 रुपये किंमत असलेला हा वार्षिक प्लॅन आहे. … Read more