घरीच बनवा म्हैसूर पाक
म्हैसूर पाक घराच्या घरी बनवण्यासाठी लागणार साहित्य प्रथम पाहुयात ,
साहित्य :
३ लहान वाटय़ा ताजे बेसन, ३ वाटय़ा साखर, ५ वाटय़ा तूप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, थोडे बदाम काप
म्हैसूर पाक घराच्या घरी बनवण्यासाठी लागणार साहित्य प्रथम पाहुयात ,
साहित्य :
३ लहान वाटय़ा ताजे बेसन, ३ वाटय़ा साखर, ५ वाटय़ा तूप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, थोडे बदाम काप
आज पाहूया हाय प्रोटीन, हाय फायबर काबुली चण्यांची एक चटपटीत रेसिपी
साहित्य :
अर्धा कप काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ इंच आल्याचा तुकडा, पाव कप लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या,
जेवणात चुकून जास्त तिखट पडले तर काय करावे हा प्रश्न गृहिणींना बराच वेळा पडला असेन . काळजी करू नका तिखट जास्त झाले तरी तुमची डिश वाया जाणार नाहीये . अशा वेळी जेवणातील तिखटपणा कमी करण्यासाठी काय करावे हे आज आपण पाहणार आहोत .
हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीरासाठी एनर्जी बुस्टर आहे. पण बऱ्याच मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत . मग मुलांना या भाज्यांमधील मिळावे म्हणून त्यांना पालक सूप देऊ शकता . प्रथम पाहुयात या सूप साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते …
मेथी केळ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य ,
साहित्य – मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा, चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक
अर्धी वाटी मक्याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल.
एक चमचा धनेपूड , जिरे पूड , तेल किंवा बटर , कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर , अर्धा चमचा मीठ , पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक .
खाऊगल्ली | उन्हाळ्यात पापड, कुरडया असे अनेक पदार्थ बनविले जातात. त्याच बरोबर सांडगे हे देखील उन्हाळ्यात बनविले जातात. सांडगे वेगवेगळ्या डाळींपासून बनविले जातात. आपल्या आवडी प्रमाणे डाळींचा वापर यात आपण करू शकतो. सांडग्यात डाळी वापरल्यामुळे हे पौष्टिक तर असतातच पण डब्यात नेण्यासाठी याची भाजी झटपट बनते. साहित्य – १) अर्धा किलो चणा डाळ २) १ … Read more