रस्ते अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार; सरकार राबविणार ही नवी सुविधा

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रमाणात घट होण्यासाठी सरकार लवकरच रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत उपचार सुविधा देणार आहे. यामुळे रस्ते अपघातातील व्यक्तींचे प्राण वाचू शकते. पुढील चार महिन्यात सरकारकडून देशात कॅशलेस उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गतच जखमींना मोफत उपचार सेवा पुरवली जाणार … Read more

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल : नितीन गडकरी

Nitin Gadkari Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे हे माझ्या जवळचे मित्र होते. त्यांचे अपघाती निधन झाले हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. रस्त्यावर अपघात होतात. त्यात लोक मृत्युमुखी पडतात. पण सर्वानी … Read more

रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने केला नवा प्रयोग, जगात पहिल्यांदाच बसवण्यात आले आहेत असे बॅरिअर

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी एक नवीन प्रयोग केला आहे. रोलिंग बॅरियर रेलिंग सिस्टीम बसवून रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगात पहिल्यांदाच भारतात अशा प्रकारचा अडथळा वापरण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा अडथळ्यांमुळे डोंगराळ भागात रस्ते अपघात रोखण्यास मदत होईल. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचा पायलट प्रोजेक्ट … Read more

एस.टी.बसची ट्रॉलीला धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातल्या साखराळे येथे राजारामबापू कारखान्यानजीक एस.टी.बसने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर चालक बाबुलाल शेख हे ट्रॅक्टर हा दोन ट्रॉलीमध्ये मळी भरून घेवून लगुन खड्डयाच्या दिशेने … Read more

रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता रस्ते अपघातातील नुकसान भरपाईसाठी वाट पहावी लागणार नाही

Accident

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातानंतर मिळणाऱ्या भरपाईबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. रस्ते अपघातानंतरच्या सर्व प्रक्रियेसाठी मंत्रालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे जी संबंधित एजन्सीला त्याच कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हा नवा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. मंत्रालयाच्या या … Read more

भरधाव बसची ओमानी कारला भीषण धडक, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

सांगली |  इस्लामपूर रोडवर आष्टा लायनर्स प्रा. लि. समोर ओमनी कार, एस.टी. बस व मोटारसायकल असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघे युवक रोहित रघुनाथ पाटील, अमर रघुनाथ पाटील व संस्कार अनिल पवार सर्व हे जखमी झाले आहेत. अपघात स्थळी आष्टा पोलीस तात्काळ दाखल झाले. एस. टी. बस क्रमांक ही इस्लामपूरहून सांगलीकडे चालली होती. … Read more

Ministry of Road Transport : लहान मुलांना बाईकवर बसण्यासाठीचे कडक नियम कधीपासून लागू होणार जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने चार वर्षांपर्यंतच्या मुलांना बाईकवर बसण्यासाठी कठोर नवे नियम केले आहेत. मुलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन नियम जानेवारी 2023 पासून लागू होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने … Read more

नितीन गडकरी म्हणाले,”ट्रक चालकांसाठी ड्रायव्हिंगचे तास निश्चित केले पाहिजेत”, हायवे प्रोजेक्ट्समध्ये चीनी गुंतवणूक नाकारली

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी ट्रक चालकांच्या ड्रायव्हिंगची वेळ निश्चित करण्याची बाजू मांडली आहे. या व्यतिरिक्त, व्यावसायिक वाहनांमध्ये चालकाची झोप तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यावरही त्यांनी भर दिला. मंगळवारी अनेक ट्वीटमध्ये ते म्हणाले की, “वैमानिकांप्रमाणे ट्रक चालकांकडेही ड्रायव्हिंगचे तास निश्चित असावेत. याद्वारे थकव्यामुळे होणारे रस्ते अपघात … Read more

Ministry of Road Transport : रस्ते अपघातात घट, सरकारने दिलेली त्यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर रस्ते अपघातांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षभरात देशात 18 टक्क्यांहून अधिक रस्ते अपघात कमी झाले आहेत. ज्या वर्षी मोटार वाहन कायदा अस्तित्वात आला, त्या वर्षी सुमारे 4 टक्के घट झाली आहे. रस्ते वाहतूक मंत्र्यांनी सोमवारी राज्यसभेला हे उत्तर दिले. मात्र, ही आकडेवारी अद्याप अंतिम नाही. हे फक्त … Read more

जगभरातील फक्त 1% वाहने भारतात, मात्र रस्ते अपघातात अव्वल, पूर्ण रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली । जगातील वाहनांपैकी एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या लोकांपैकी 11 टक्के प्रमाण भारतात आहे. वर्ल्डबँकच्या (Worldbank) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये … Read more