तब्बल 5 वेळा आयपीएल जिंकले; मुंबई इंडियन्स इतिहासाची पुनरावृत्ती करणार का??

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२२ ला अवघे २ दिवस बाकी असून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता वाढली आहे. त्यातच यंदाच्या आयपीएल मध्ये १० संघ खेळणार असून यामुळे स्पर्धेची रंगत निश्चितच वाढणार आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएल ला पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष्य मुंबई इंडियन्स कडे असेल. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने आत्तापर्यन्त सर्वाधिक ५ वेळा आयपीएल चषक … Read more

मुंबई इंडियन्सकडून नव्या जर्सीचे अनावरण; पहा कशी दिसेल रोहितची पलटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  तब्बल पाच वेळा आयपीएल वर आपलं नाव कोरणाऱ्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने IPL च्या 2022 पूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून नव्या जर्सीचे अनावरण केलं. मुंबईच्या जर्सी मध्ये फारसा बदल झालेला नाही. त्याला नवे प्रायोजक मिळाले. तसेच समोरच्या बाजूला काही डिझाइन बदल करण्यात आले आहेत. … Read more

रवींद्र जडेजाला द्विशतकापासून कोणी रोखले? सचिनची आठवण काढत युझर्सनी द्रविड आणि रोहितला सुनावले

नवी दिल्ली । मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. यावेळी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. जडेजाने 228 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने 228 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर शनिवारी जडेजाने वर्चस्व गाजवले. रविचंद्रन अश्विनने … Read more

T20 Rankings : श्रेयस अय्यरने मिळवले 27 वे स्थान, कोहली आणि रोहित दोघेही टॉप-10 मध्ये नाहीत

दुबई । श्रेयस अय्यरने ICC T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या विजयाचा खेळाडूंच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. अय्यरला मालिकेत तीन नाबाद अर्धशतकांचा मोठा फायदा झाला, ज्यामुळे तो फलंदाजांच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानावर पोहोचला. … Read more

कर्णधार रोहित शर्माचा होणार सन्मान; MCA ने घेतला निर्णय

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशन ( MCA) कडून सत्कार करण्यात येणार आहे. रोहित शर्मा च्या रूपाने मुंबईचा खेळाडू तिन्ही फॉरमॅट मध्ये देशाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळेच त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने … Read more

कशी आहे मुंबईची पलटन; पहा एका क्लिक वर

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेवेळी 5 वेळचे चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडिअन्सच्या संघाने खूप मोठा डाव टाकला नाही. मुंबईने मोजकेच खेळाडू विकत घेऊन आर्थिक संतुलनही राखले. मात्र युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची 15.25 कोटींची बोलली ही मुंबई साठी सर्वोच्च ठरली. लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबईने फक्त 2 च खेळाडूंना घेतलं. मुंबईने डोक्याने प्लॅनिंग करून आपले … Read more

विराट कोहलीच्या खराब फॉर्म बद्दल रोहित स्पष्टच बोलला; म्हणाला की ….

virat rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली. मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ 26 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 18 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावरून कर्णधार रोहित शर्माला कोहलीच्या … Read more

मुंबई इंडियन्सचे खेळाडू भारतासाठी ओपनिंग करणार; रोहितसोबत ईशान किशन सलामीला येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सोबत मुंबई इंडियन्सचा त्याचा सहकारी ईशान किशन सलामीसाठी येईल असे खुद्द रोहितनेच स्पष्ट केले. सलामीवीर शिखर धवन ला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या जागी ईशान किशन सलामीला येईल. रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची … Read more

विराट नव्हे, रोहित शर्माच माझा आवडता खेळाडू- हरभजन सिंग

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याना एका मुलाखतीदरम्यान आपले आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कोण असा सवाल केला असता त्याने आक्रमक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा तसेच गोलंदाज म्हणून जसप्रीत बूमराह यांचे नाव घेतले. हरभजन सिंगने रोहित शर्माचे वर्णन प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे. हरभजन सिंग म्हणाला की, टी-20 असो, एकदिवसीय क्रिकेट असो, … Read more

T-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 T20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाले असून 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे कट्टर विरोधक पुन्हा एकदा एकाच ग्रुप मध्ये आहेत. ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे तर … Read more