विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन; सुर्यकुमार यादवची बेधडक उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव गेल्या काही वर्षातील आपल्या दमदार कामगिरीमुळे प्रकाशझोकात आला आहे. आयपीएल मधेही सूर्यकुमार खोर्‍याने धावा करत असून हळूहळू आपलं स्थान तो भारतीय क्रिकेट संघात निर्माण करत आहे. दरम्यान, एका लाईव्ह सेशनदरम्यान सूर्यकुमार केवळ एका शब्दात भारतीय क्रिकेटपटूंची वर्णन करायला सांगितले. तेव्हा सुर्यकुमारने बेधडकपणे उत्तरे दिली. एका फॅन्सने … Read more

मुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली असून आता परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. आता घरी नक्की जायचं कस असा प्रश्न खेळाडूंपुढे असताना अशातच आता मुंबई इंडियन्स त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार आहेत. मुंबई इंडियन्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही मदत … Read more

महेंद्रसिंग धोनीला जे 15 वर्षांत जमलं नाही ते रिषभ पंतने अडीच वर्षांत केले !

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनीच्या नंतर रिषभ पंतने टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली. रिषभ पंत हा आता टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही तेव्हा त्याच्यावर टीकासुद्धा करण्यात आली. या २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने आपल्या अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला आहे जो धोनीला … Read more

मुंबई – चेन्नई मध्ये आज हाय व्होल्टेज मॅच ; चेन्नईची घोडदौड मुंबई रोखणार का??

Mi vs Csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आज एकमेकांना भिडणार असून दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये जोरदार उत्सुकता आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदा जोरदार फार्मात आहे. चेन्नईने आत्तापर्यंत ६ सामन्यात तब्बल ५ वेळा विजय मिळवला असून गुणतालिकेत धोनीचा संघ अव्वल क्रमांकावर आहे चेन्नईला प्रत्येक … Read more

“तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी”; रोहितला रितिका कडून रोमँटिक अंदाजात शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर आणि मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. याच दरम्यान त्याची पत्नी रितिकाने खास रोमँटिक पोस्ट शेअर करत रोहितला शुभेच्छा दिल्या. तू माझ्या आयुष्यात असणं ही माझ्यासाठी सर्वांत खास गोष्ट आहे असnपोस्ट करत रितीकाने रोहित बद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा रो… तू … Read more

विराट, रोहितला मागे टाकत एबी डीव्हिलियर्सने केला ‘हा’ नवा विक्रम

ab de villiers

अहमदाबाद : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स याने विराट आणि रोहितला मागे टाकत आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. एबी डीव्हिलियर्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ४२ बॉलमध्ये नाबाद ७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे एबी डीव्हिलियर्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ … Read more

रोहित शर्माला दंड आकारल्यामुळे ‘या’ माजी क्रिकेटपटूला झाला आनंद

rohit sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. … Read more

पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत लोकेश राहुलने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

Lokesh Rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सध्या पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा सामना सनरायझर्स हैदराबाद खूप महत्वाचा आहे. यासामन्यामध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखत पंजाबच्या ४ फलंदाजाना अवघ्या ४७ धावांत माघारी पाठवले आहे. पण या सामन्यात पंजाब किंग्जचा … Read more

हरलेली बाजी पलटवणारी मुंबई इंडिअन्स ; अखेरच्या क्षणी हैदराबादवर रोमहर्षक विजय

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. मुंबईचे गोलंदाज या सामन्यात पुन्हा एकदा हिरो ठरले. दरम्यान हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादसमोर 151 … Read more

IPL2021 : रोहित शर्माचा ‘जबरा फॅन’ ;ऑन स्क्रीन दिसताच केली आरती

rohit fan

नवी दिल्ली : आयपीएल चा हंगाम सुरु झाला आहे. शुक्रवारी आयपीएल ची पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघा दरम्यान होती. शुक्रवारी जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या एका फॅन ने चक्क त्याची आरती केली. अर्थात ही आरती त्यानं आपल्या टीव्ही स्क्रीन समोर केली. रोहित शर्माच्या सुपर फॅनचा … Read more