महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकामुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक झाला असून आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मुकेश … Read more

घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा ; आरपीआयकडून पोलिसात तक्रार

ghati hospital

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर उपचाराअभावी तडफडून मृत्यू झालेल्या प्रकरणात उपस्थित असलेले डॉक्टर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार आरपीआयच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 16 मार्च रोजी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर एक अनोळखी व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती तो रुग्ण सुमारे दोन तास अपघात विभागासमोर वेदनेने … Read more

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील; आठवलेंनी व्यक्त केली ‘ही’ शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्कला केलेला विरोध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मास्क अनिवार्य केल्यानंतर देखील राज ठाकरे कुठेही फिरले तरी मास्क घालत नाहीत. दरम्यान आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील यावर भाष्य करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले … Read more

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही काही कामाचे – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही कामाचे अशा आपल्या खास कवी अंदाजात राज्यसभा खासदार आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथल्या दिवेकर वाडी येथे आदिवासी कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. … Read more

शरद पवारांचा ‘तो’ दावा आठवलेंनी फेटाळला ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारी मंडळी ही सत्ताधाऱ्यांपैकीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर देत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली. 26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला … Read more

राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि …; रामदास आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या भाषण शैली आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. लोकसभेत … Read more

शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त ‘पब्लिस्टिटी स्टंट’; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन आक्रमक झाला नव्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. “मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान … Read more

संजय राऊत यांनी ‘त्या’ 120 लोकांची यादी ईडीकडे सोपवावी – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या भाजपातील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला … Read more

अभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा झेंडा घेतला हाती

Payal Ghosh Join RPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh)हिने आता राजकारणात उडी मारली आहे. पायलने नुकतंच रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह … Read more

कंगना माझ्या पक्षात आली तर १०० टक्के अन भाजपमध्ये गेली तर ५० टक्के आनंद होईल- रामदास आठवले

मुंबई । सध्या शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील वाद अत्यंत टोकाला गेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कंगना राणौतची भेट घेतली होती. या भेटीत तुम्ही कंगना राणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न आठवले यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय, मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात … Read more