सातारा जिल्ह्यात कोरोना लस न घेता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यास बसणार अर्थिक दंड

सातारा |  सातारा जिल्ह्यात सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा,टॅक्सी,बस,जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी … Read more

RTO व्यतिरिक्त ‘या’ ठिकाणी देखील बनवता येणार ड्रायव्हिंग लायसन्स, त्या सुविधेबद्दल जाणून घ्या…

नवी दिल्ली । ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता Car Manufacturers, Automobile Associations आणि NGO यांनाही ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स उघडण्याची परवानगी दिली जाईल. या संस्था त्यांच्या सेंटर्समध्ये ट्रेनिंग पास केलेल्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यास सक्षम असतील. आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी RTO मध्ये जावे लागणार नाही. तथापि, वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी (RC), आपल्याला सध्या … Read more

जुनी कार खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी ‘ही’ महत्वाची गोष्ट जाणून घ्या, जेणेकरून नंतर कोणताही त्रास होणार नाही

नवी दिल्ली । जुन्या गाड्यांचे मार्केट एक अतिशय आकर्षक मार्केट आहे जे लोकांना आपल्या गाडीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची संधी देते. त्याचप्रमाणे, नवीन कार खरेदी करण्यासाठी त्यांच्या वापरलेल्या कार विकू पाहणाऱ्या लोकांसाठी हे मार्केट खूप मदत करते. मात्र, अनेक खरेदीदार आणि विक्रेत्यांना अद्याप ट्रान्सफर प्रक्रियेची माहिती नाही. जुन्या कारची पुन्हा विक्री केल्यानंतर ओनरशिप ट्रान्सफर करणे आणि … Read more

आता केवळ RTO नाही तर NGO सह ‘या’ कंपन्या देखील जारी करणार ड्रायव्हिंग लायसन्स

driving licence

नवी दिल्ली । ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) बनवण्याबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता कार उत्पादक कंपन्या (Car Manufacturers), ऑटोमोबाईल असोसिएशन (Automobile Associations) आणि स्वयंसेवी संस्थांनाही (NGO) ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स उघडण्याची परवानगी दिली जाईल. या संस्था त्यांच्या केंद्रांमध्ये ट्रेनिंग उत्तीर्ण झालेल्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यास सक्षम असतील. आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी (Learning License) … Read more

रस्त्यावरील भंगार वाहने जप्त करण्याची मोहीम बंद

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली होती. बुधवारी झोन 9 मधील एकूण 12 वाहनांवर कारवाई … Read more

बेवारस वाहनांवर कारवाईचा धडाका; दुसऱ्याही दिवशी सुरुच

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली होती. काल … Read more

बेवारस वाहनांच्या कारवाईचे मिशन फतेह; पहिल्याच दिवशी उचलले 6 वाहने

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली. … Read more

आजपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश काही दिवसांपूर्वी प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. आज पासून दोन क्रमांक एक पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम महापालिकेने हाती घेतली असून महिनाभर … Read more

महिनाभरात वाहन नोंदणीतुन मिळाला 14 कोटींचा महसूल

aurangabad rto

औरंगाबाद | वाहनधारकांच्या आरटीओ वारीला आता ब्रेक लागला आहे. 22 जूनपासून वाहन पासिंगचे काम वाहन विक्रेत्यांकडे सोपवण्यात आले होते. यामुळे वाहनधारक वाहन विक्रेत्यांकडूनच पासिंग करून घेत असल्यामुळे त्यांना आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहिली नव्हती. परंतु वाहन नोंदणी साठी लागणारे शुल्क रोड टॅक्स ऑनलाईन आरटीओ कार्यालयात भरावे लागते. 22 जून ते 22 जुलै या महिन्यात … Read more

आरटीओ कार्यालयातील ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

aurangabad rto

औरंगाबाद | शासनमान्य मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रातील 30 जणांचे पक्के वाहन चालक परवाना मंजुरीकरता 17 हजार 600 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेतील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ स्वप्निल माने (वय 32) एजंट अभिजित पवार (वय 33) यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अमोघ कलोती यांनी हे आदेश दिले. मुंबईचा … Read more