भ्रष्टाचाराने भरलेल्या आरटीओच्या अधिकाऱ्याची एसीबीच्या पथकाकडून कसून चौकशी

aurangabad rto

औरंगाबाद | सोमवारी मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरो एसीबीच्या पथकाने आरटीओ कार्यालयात छापा मारला. यानंतर काही वेळ त्या ठिकाणी खळबळ उडाली होती. तर काहीजण अभिनंदनही करत होते. मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) च्या पथकाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) स्वप्निल माने आणि एका खासगी व्यक्तीची वेदांतनगर पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली. ही चौकशी रात्री … Read more

आता RTO मध्ये चाचणी न देताही मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळविण्याचा विचार करीत असाल तर RTO मध्ये होणारी ड्रायव्हिंग टेस्ट टाळायची असेल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच लोकांना RTO मध्ये ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या … Read more

गेल्या दोन महिन्यापासून ठप्प असलेले आरटीओचे कामकाज आजपासून सुरू

RTO

औरंगाबाद | गेल्या दोन महिन्यापासून आरटीओचे काम ठप्प होते. ते काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. विविध कामासाठी अपॉइंटमेंट देण्यास सुरुवात करण्यात येणार असून कामे नियमित सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली. आरटीओ कार्यालयात वाहनांसंबंधी च्या कामासाठी जिल्हाभरातून येणार्‍या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका … Read more

नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC संबंधित सर्व कामे आता घरबसल्या करता येणार

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे अनेक कामं थांबली आहेत आणि बरीच कामं घरूनच ऑनलाइन झाले आहेत. अशा परिस्थितीत, जर आपल्याकडे दुचाकी किंवा 4 चाकी वाहन असेल आणि आपल्याला आपला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचा असेल किंवा RC शी संदर्भातील काम करायचे असेल तर फक्त या स्टेप्स फॉलो करा. यासाठी आपल्याला RTO कडे जाण्याची गरज नाही, … Read more

आता घरबसल्या मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारने जाहीर केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । Driving License, आर सी (RC), इन्शुरन्स (Insurance) आणि वाहनांशी संबंधित कागदपत्रांच्या रिन्यूअलची अंतिम तारीख 30 जून आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) आता पुन्हा ही तारीख न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वांना घाबरवले आहे. अशा परिस्थितीत आपण आपले वाहन चालविण्याचे … Read more

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही; ड्रायव्हिंग टेस्टही ऑनलाईन होईल! हे आहेत नवीन नियम

नवी दिल्ली। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नवीन मार्गदर्शक सूचना आणली आहे. यामध्ये लायसन्स मिळण्याबाबत अनेक महत्त्वापूर्ण बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार आता लर्निंग लायसन्स मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल म्हणजेच आता अर्ज करण्यापासून ते लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. याव्यतिरिक्त मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, … Read more

जप्त वाहनांनी RTO कार्यालय फुल्ल; अपुऱ्या जागेमुळे वाहनधारक हैराण

औरंगाबाद | रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या आरटीओ कार्यालयाची जागा अपुरी पडत असून,जप्त करण्यात आलेली वाहने कार्यालय परिसरात लावल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उभ्या असलेल्या गाड्या मधून वाट काढून कार्यालय गाठावे लागत आहे.दर वर्षी मार्च महिन्यात असाच काही चित्र कार्यालय अवराप पाहायला मिळतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामांसाठी येणार्‍या वाहनचालकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. जप्त केलेली वाहने … Read more

राज्यांतर्गत वाहन नोंदणीची प्रक्रिया झाली आणखी सोपी, कोणती किचकट प्रक्रिया रद्द केली आहे याबाबत जाणून घ्या

मुंबई | सेकंड हॅण्ड वाहन वाहन खरेदी केल्यानंतर नवीन मालकाच्या नावे ते वाहन नोंद केली जाते. नवीन मालक हा एका राज्यातीलच पण वेगळ्या आरटीओ क्षेत्रातील असेल तर, पूर्वीच्या आरटीओ ऑफिसमधून त्याला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ म्हणजे ‘ द्यावी लागत होती. पण यापुढे एकाच राज्यातील मालकाचा पत्ता बदलण्यासाठी किव्वा वाहनाची मालकी बदलण्यासाठी एनओसीची गरज लागणार नाही. महाराष्ट्र … Read more

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता टेस्ट देण्याची गरज नाही; केंद्राने आखली ‘ही’ योजना

मुंबई । ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (driving license) ड्रायविंगची टेस्ट देणं म्हणजेच परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र, आता केंद्रानं वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट (test for driving license) देण्याची गरज नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी … Read more

राज्यात १५ वर्ष जुन्या रिक्षांना लागणार ब्रेक! राज्य परिवहन विभागाचा निर्णय

मुंबई । राज्यातील राज्य परिवहन विभागानं रिक्षांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे इतकी होती. मुंबई एमएमआर परिसरात ही वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. २४ सप्टेंबर … Read more