म्हणुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केली आपत्कालीन स्थिती
वृत्तसंस्था । आर्क्टिक सर्कलमधील नदीत २०,००० टन तेल गळती झाली आहे. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. सायबेरियन शहराजवळील पावर प्लांटमधील इंधनटाकी कोसळल्यामुळे ही गळती झाली होती. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या घटनेची माहिती २ दिवस उशिरा दिल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. नॉरिलस्क निकेलची सहाय्यक कंपनी या प्लांट ची मालक कंपनी आहे. … Read more