…म्हणून भारताचा फायनलमध्ये पराभव झाला; सचिनने सांगितले हे कारण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. न्युझीलंडच्या गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाजांनी दोन्ही डावात लोटांगण घातले. विराट कोहली आणि भारतीय संघाच्या पदरी पुन्हा एकदा अंतिम सामन्यात निराशा पडली. दरम्यान भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी या पराभवाच कारण सांगितले आहे. सचिन … Read more