महामूर्ख लोकांची जमात म्हणजे हिंदू; मनोहर भिडे पुन्हा बरळले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. महामूर्ख लोकांची जमात म्हणजे हिंदू समाज आहे. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत.जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे” असं खळबळजनक वक्तव्य मनोहर भिडे … Read more