इस्लाम धर्म हाच हिंदुस्थानचा खरा शत्रू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. इस्लाम धर्म हाच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना संभाजी भिडे … Read more

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी निषेध करतो : मंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अनेक वादग्रस्त वक्तव्य करतात. शास्त्राने सिध्द केलेले आहे, जगामध्ये मनुष्याला आजार झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. पुरातन काळात आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात होते. कालातरांने विज्ञान पुढे गेलं आजाराच्या बाबतीत संशोधन होवू लागले. आज आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. डॉक्टर … Read more

डॉक्टर नालायक अन् लुटारू, ते मारायच्या लायकीचे; संभाजी भिडे पुन्हा बरळले

Sambhaji Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्यातच आता त्यांनी डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत असे विधान त्यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील कोरोना वरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली … Read more

“लिव्ह इन रिलेशन शिपला परवानगी देणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे” – संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मॉल आणि दुकानांमधून वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेल्या परवानगीच्या विरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारचं हे पाऊल समाजाला विघातक दिशेकडे घेऊन जाणारं आहे. हा निर्णय रद्द करावा, यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं भिडे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं. याच पत्रकार परिषदेत … Read more

राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे; संभाजी भिडे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असतानाच आता संभाजी भिडे यांनी यामध्ये उडी घेतली असून राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. राज्याला महसूल मिळावा यासाठी समाजाला विघातक निर्णय घेणे चुकीचे आहे. … Read more

जोधा अकबर दंगल प्रकरण : संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील सह 70 जणांचे अटक वारंट रद्द

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सन २००९ मध्ये जोधा-अकबर सिनेमावरून सांगलीत झालेल्या दंगल प्रकरणातील संशयित आरोपी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील यांच्यासह सुमारे ७० जणांचे अटक वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी गुरुवारी रद्द केले. यामुळे न्यायालय परिसरात काही काळ गर्दी व तणाव निर्माण झाला होता. याबाबत … Read more

कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र..जे मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं; कोण बरळं पहाच…

narendra modi

सांगली : अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले? कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र होतं. कोरोनाने जे लोक मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं असे कालीचरण महाराज बरळले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत सरकार गंभीरतेने भुमिका घेत असताना त्यांच्या अशा वक्तव्याने वैद्यकिय सेवा पूरवणार्‍यांकडून त्यांच्या विधानाचा … Read more

हिंदुस्थान निर्लज्ज लोकांचा देश; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याकडून अनेकवेळा वादग्रस्त विधाने वापरली गेलेली आहेत. आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदुस्थान हा एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात आलेला आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असे वक्तव्य संभाजी भिडे … Read more

संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा; सचिन खरात यांची मागणी

Sambhaji Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना म्हणजे थोतांड आहे, वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा” अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली. संभाजी भिडे हे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत … Read more

कोरोना व्हायरसला कोण शूर माहीती नसते ः आ. शिंवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना कुणालाही होवू शकतो. सर्वसामान्य असू दे, की पैसेवाला. कोरोना सोबत कुणीही खेळ करू नये. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचे स्टेटमेंट चूकीच आहे. कारण कोरोना व्हायरसला कोण शूर हे माहिती नसते, असे म्हणत आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांचे कान टोचले. आ. भोसले वीकेंड लाॅकडाऊन संदर्भांत पत्रकारांशी संवाद साधत … Read more