लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे..; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरावरून आव्हाड संतप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील लाल महालामध्ये एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर लाला महालातील प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी ट्विटमधून “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल … Read more

राज ठाकरेंना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राला खोटा इतिहास सांगून राज्यातील वातावरण बिघडवत आहेत असा आरोप करत राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांच्या समाधी शोधली आणि पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, … Read more

रायगडावर रामदासाचे चित्र कशासाठी? संभाजी ब्रिगेड आक्रमक

पुणे : रायगडावर रामदासाचे चित्र कशासाठी… असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, संतोष शिंदे, यांनी केला आहे. रामदास आणि शिवाजी महाराज यांचा कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक खोडसाळपणे रामदास दाखवण्यात येतो असा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्याला किल्ले रायगडाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे असेही ते म्हणाले. रोप-वे मधून जाताना सर्वप्रथम पायथ्यालाच रायगडावर रामदासाचे दर्शन होते. … Read more

कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते होणारच होतं; राणेंकडून समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य करत गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज … Read more

महापुरुषांविषयी लेखन करताना सावधगिरी बाळगावी- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध करतानाच महापुरुषांविषयी लेखन करताना … Read more

संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल वाटलेलं; शाईफेकीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी साहित्य संमेलन स्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्याची घटना आज घडली. या घटनेनंतर विविध राजकीय व्यक्तींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील … Read more

शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; प्रवीण दरेकरांकडून समर्थन??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेड ची उत्सफूर्त … Read more

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही; फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे फडणवीस म्हणाले, शाई फेक करणे पूर्णपणे चुकीचा आहे. साहित्य … Read more

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या … Read more

भाजप संभाजी ब्रिगेड सोबत जाणार का? चंद्रकांत पाटलांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी निवडणूकीत भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडकडून संयुक्तरित्या प्रकाशित होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखात ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यात आता भाजपला नवा मित्र मिळण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं आता त्यांनी आपली भूमिका … Read more