“महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले”; नाना पटोलेंचा दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 50 टक्के निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 … Read more

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देताय तर मग अर्धी रक्कम द्या”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. यावरून भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव … Read more

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले मोदींना पत्र

bullet train

औरंगाबाद – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड समृद्धी महामार्गाने कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र … Read more

मराठवाड्यात ‘समृद्धी’ला अडथळा ! प्रस्तावित नांदेड-जालना महामार्गाला खंडपीठात आव्हान

औरंगाबाद – नागपूर-मुंबई या बहुचर्चित समृद्धी महामार्गाला मराठवाड्यात अडथळा निर्माण झाला आहे. नांदेड-जालना प्रस्तावित समृद्धी महामार्गाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांनी मुख्य सचिवांसह प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना-नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मुळात … Read more

‘समृद्धी’च्या नावाखाली मुरुमाची अवैध वाहतूक

crime

औरंगाबाद | समृध्दी महामार्गाच्या नावाखाली माती, मुरूम आणि खडीची अवैद्य तस्करी सुरू आहे. बुधवारी तहसील कार्यालयाच्या पथकाने पळशी परिसरात मोहीम राबवून दोन हायवा ट्रक जप्त केल्या. शहरालगतच्या ग्रामीण भागात सध्या विविध रस्त्यांचे कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व मातीसह खडीची वाहतूक होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व मातीसह खडीची वाहतूक होत आहे. समृद्धीचे … Read more

समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान मेहकरमधील गावांचा वीज पुरवठा खंडित; गावकऱ्यांनी महामार्गाचे काम पाडले बंद

मेहकर । महाराष्ट्रातील मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मात्र, या कामामुळं महामार्गावरील गावांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. मेहकर तालुक्यातील समृद्धि महामार्गाच्या कामामुळे 5 गावांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. तालुक्यातील साब्रा, फर्दापुर, कंबरखेड, गौढाळा, व कल्याना या पाच गावातील समृद्धी महामार्गावरील कामामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात आला … Read more

केवळ बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु; ठाकरे सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे दुर्लक्ष – फडणवीस

औरंगाबाद । “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते त्यावेळी … Read more