बस स्थानाकातून महिलेची पर्स लंपास, १७ तोळे दागिने चोरीला

Purse chori

सांगली प्रतिनिधी | मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून कोल्हापूर येथील महिलेचे रोख रक्कम आणि दागिने यांची पर्स लंपास केल्याची घटना आज घडली. सांगलीमध्ये नातेवाईकांच्या धार्मिक कार्यासाठी संबंधित महिला आल्या असता चोरट्यांनी हात साफ केला. कालच आमराई येथे महिलेच्या गाडीची डिकी फोडून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा बसस्थानकातून 17 … Read more

सांगलीत दुष्काळी स्थिती गंभीर, उपाय योजना कागदावर

FE farmers

सांगली प्रतिनिधी | जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी उपाययोजना अद्याप कागदावर आहेत. दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य डी के काका पाटील, अर्जुन पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्यांनी केली. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन लवकरच सांगली जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार आणि … Read more

पोलिसांनी आता ‘सिंघम’ व्हावे..!

IG Vishwas Nangre Patil hurt in accident x

तासगाव | राज्यभर पसरलेल्या अवैद्य धंद्याविरुद्ध कोल्हापुर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोहीम सुरु केली आहे. तासगाव तालुक्यातून बुधवारी पाटील यांनी या मोहिमेची सुरवात केली. यावेळी पोलिसांना आता ‘सिंघम’ होणे गरजेचे आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. येथे लोकप्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहर आणि तालुक्यातून अवैद्य धंदे हद्दपार करा … Read more

पलूस, कडेगाव तालुका दुष्काळी जाहीर करा

Vishwajit Kadam

कडेगाव | पलूस व कडेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर हजारो संख्येने शेतकऱयांनी मोर्चा काढला. यावेळी राज्य शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम ,सागरेश्वर सूत गिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, … Read more