सांगली महानगरपालिकेचे ७६७ कोटींचे बलून बजेट सादर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे महापालिकेचा सन २०१९-२० चा सुमारे ७६६ कोटी ८१ लाखांचे कर वाढ नसलेले बलून बजेट स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी विशेष महासभेत महापौरांकडे सादर केले. कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करणे, शेरीनाला योजना पूर्ण करणे, प्रभाग समित्या सक्षम करणे, ई-टॉयलेट, अतिथीगृह विकसीत करण्याससह अनेक योजनांची घोषणा केली. तर दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी … Read more

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा

सांगली प्रतिनिधी | भाजपचे सदस्य असल्याचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. ते मिरज येथे भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश हाळवणकर यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपचा सदस्य असल्याचे ओळखपत्र तुमच्या जवळ असेल तर त्यावर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा … Read more

जयंत पाटलांनी केली सेना आमदाराची स्तुती ; सोशल मीडियावर राष्ट्रवादी ट्रोल

सांगली प्रतिनिधी |राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेच्या आमदाराची केलेली स्तुती त्यांच्या चांगलीच आंगलट आली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी ज्या मतदारसंघात लक्ष घालून मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच मतदारसंघातील विद्यमान सेना आमदाराची जयंत पाटील यांनी स्तुती केली आहे. जयंत पाटील म्हणजे मोकळे ढाकळे बोलणारे गावाकडचे माणूस. मात्र त्यांनी आटपाडी खानापूर मतदारसंघाचे … Read more

वाळू तस्कराला महिला तहसीलदाराने दिला चोप

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  चोरटी वाळूतस्करी केली म्हणून ताब्यात घेतलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून जबरदस्तीने पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेला वाळू चोरट्याला येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांनी वाटेत अडवून चांगलाच चोप दिला. चित्रपटाला शोभेल असा थरारक प्रकार तासगावात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. तर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.  मणेराजुरी येथील मंडल अधिकाऱ्यांनी सकाळी शिरोळ … Read more

अनैतिक संबंधातून चाकूने सपासप वार करून खून

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  संजयनगर येथील साईनगरमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा गुंडाकडून निर्घृण खून करण्यात आला. पांडुरंग तुकाराम गलांडे (वय 39, रा. रामरहीम कॉलनी) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुंड गबर्‍या ऊर्फ विश्‍वजित नामदेव माने (वय 29) याला अटक करण्यात आली आहे.  याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

यलम्मादेवी मंदिरात चोरी

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  तासगाव तालुक्यातील आरवडे येथील यलम्मादेवी मंदिरात रात्री ३ च्या सुमारास चोरी झाली आहे. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील कंबरपट्टा, दोन डोळे, व मनी मंगळसूत्र व रोख साडे सात हजार रकक्क चोरानी लंपास केली आहे. मंदिरातील पुजारी सकाळी सहाच्या सुमरास पूजेसाठी आले असता त्याच्या की घटना लक्षात आली त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील व उपसरपंच यांना … Read more

दुष्काळ निवारणासाठी मदत करा ; कॉंग्रेसचे सरकारला साकडे

IMG WA

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  जिल्ह्यातील दुष्काळी भागातील चारा छावणी आणि पिण्याच्या पाण्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. छावणीमधील प्रत्येक जनावरांसाठी दीडशे रुपये देण्यात यावेत, तसेच छावणीमध्ये पाच जनावरांची अट काढून टाकण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही … Read more

विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |सांगली जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. भाजपचे संख्याबळ बघता भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ७ जूनला मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार … Read more

नागाला पाणी पाजून शेतकऱ्याने दिले जीवदान

Untitled design

सांगली प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  सांगली जिल्ह्यात उन्हाचा फटका आता प्राण्यांना ही बसू लागला आहे.आणि पाण्याच्या शोधत रस्त्यावर तडपडत असणाऱ्या एक नागाच्या अंगावर पाणी ओतून एका शेतकऱ्याने नागाला जीवनदान दिले आहे. आज शिराळा तालुक्यातील कुरळप मध्ये एक नाग पाण्याने तडपडत असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले.. त्या शेतकऱ्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नागाला पकडून त्याला पाणी … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. … Read more