विधान परिषद पोटनिवडणूक | भाजपकडून पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज दाखल

IMG WA

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपने माजी आ.पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पृथ्वीराज देशमुखांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला असून विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता देशमुख हे बिनविरोध निवडून येतील अशी परिस्थित आहे. सुमारे ११ महिन्यांसाठी ही आमदारकी पृथ्वीराज देशमुख यांना मिळेल. पूर्वी सांगलीकडे … Read more

यलम्मादेवी मंदिरात चोरी

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  तासगाव तालुक्यातील आरवडे येथील यलम्मादेवी मंदिरात रात्री ३ च्या सुमारास चोरी झाली आहे. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील कंबरपट्टा, दोन डोळे, व मनी मंगळसूत्र व रोख साडे सात हजार रकक्क चोरानी लंपास केली आहे. मंदिरातील पुजारी सकाळी सहाच्या सुमरास पूजेसाठी आले असता त्याच्या की घटना लक्षात आली त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील व उपसरपंच यांना … Read more

नागाला पाणी पाजून शेतकऱ्याने दिले जीवदान

Untitled design

सांगली प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  सांगली जिल्ह्यात उन्हाचा फटका आता प्राण्यांना ही बसू लागला आहे.आणि पाण्याच्या शोधत रस्त्यावर तडपडत असणाऱ्या एक नागाच्या अंगावर पाणी ओतून एका शेतकऱ्याने नागाला जीवनदान दिले आहे. आज शिराळा तालुक्यातील कुरळप मध्ये एक नाग पाण्याने तडपडत असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले.. त्या शेतकऱ्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नागाला पकडून त्याला पाणी … Read more

पाणी फाउंडेशन : १ ल्या नंबरसाठी गाव लागल कामाला

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, लोकसभा निवडणुकी राजकीय धग अजून काही गावात शिल्लक आहे. आडवा आडवी, जिरवा जिरवीचे उद्योग सुरू आहेत. तासगाव तालुक्यातील राजकारण तर सगळ्या राज्याला परिचयाच. पण याच तालुक्यातील हातनोली गावात पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेने गावातील सर्व राजकीय वाद मिटवून गावाचे मनसंधारण झाले आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत आपला गाव प्रथम येण्यासाठी गावाने कामाचा धडाका … Read more

अन्यथा न्यायालयात खेचू

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर मोठी बांधकामे करण्यात आली आहेत. आयुक्त कारवाईस टाळाटाळ करून या बांधकामांना अभय देत आहेत. प्रशासन व बिल्डरांचे संगणमत असल्याने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने नैसर्गिक नाले खुले करावेत, अन्यथा हरित न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा सुधार … Read more

टँकरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे ,  इस्लामपूर-वाघवाडीफाटा मार्गावर प्रतीक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरने मोटरसायकला धडक दिल्याने कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय मारूती सुतार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला. याप्रकरणी टँकरचालक शरद शिवाजी चिखले राहणार चिकुर्डे याच्यावर अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे. अजय सुतार हे कुरळप पोलिस ठाण्याकडे गेल्या तीन वर्षापासून … Read more

तो पूल बनला आहे मृत्यूचा सापळा

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  मिरज-अर्जुनवाड हा सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे. परंतु कृष्णानदीवरील पुल पुर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी पुलावर भसके पडलेले आहेत. त्यामुळे कृष्णानदीवरील पुल हा मृत्यूचा सापळा बनला आहे. हा पुल म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरून वाहने ये-जा करीत असतात. मोठी दुर्घटना होण्याअगोदर या पुलाचे स्टक्चर ऍडीट … Read more

दोन गटात वाद ; १३ जणाच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील दोन गटांत जोरदार राडा झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी विटा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरूध्द विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लक्ष्मण शिंदे आणि सुरज कुंभार यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.  या राड्याप्रकरणी एका गटातील सुरज कुंभार, अमित उर्फ … Read more

महिला सरपंचाला पुरुषांकडून भर ग्रामसभेत मारहाण

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , शिराळा तालुक्यातील कांदे गावामध्ये महाराष्ट्र दिनीच महिला सरपंचाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपंच सुवर्णा बाळासाहेब पाटील यांना कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सुवर्णा पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

भीषण अपघात : पतीचा मृत्यू , पत्नी गंभीर जखमी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , कोल्हापूर रॊडने सांगलीकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कोडा या चारचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील बबन नलवडे हे जागीच ठार झाले असून पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी मंगल या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बबन नलवडे आणि त्यांची पत्नी मंगल असे दोघेजण त्यांच्या नव्या ऍक्टिवावारू … Read more