जत येथे जनावरे खरेदी- विक्री करणाऱ्यांचा अर्थिक व्यवहारातून खून, संशियत तरूणांस अटक

सांगली | जत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील पशुपैदास केंद्राच्या हद्दीत आर्थिक देवाण-घेवाणच्या कारणावरून एकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना घडली. बंदेनमाज उर्फ बंडा मकदूम शेख (वय- 40, रा.सातारा रोड, मदारी गल्ली जत) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मुन्ना मकदुम शेख यांनी पोलिसांत दिली आहे. सदरची घटना बुधवारी रात्री उशिरा … Read more

सांगली जिल्ह्यातील दुधोंडीत तिहेरी हत्याकांड : धारदार शस्त्राने तिघांचा खून

सांगली | पलूस तालुक्यातील वसंतनगर – दुधोंडी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला आहे. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्यात अरविंद बाबुराव साठे (वय-45) , विकास आत्माराम मोहिते (वय- 32), सनी आत्माराम मोहिते (वय- 27) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत तर अन्य चौघेजण गंभीररीत्या जखमी झाले … Read more

राज्यातील पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती, माफ नाही : ऊर्जामंत्री नितिन राऊत

सांगली | राज्यातील पूरग्रस्तांची स्थिती बिकट आहे, पण महावितरणवरही कर्जाचा डोंगर असल्याने त्यांचे सर्व वीज बिल माफ करणे शक्य नाही. वीज फुकटात तयार होत नाही. कोळसा आणि ऑईल विकत घ्यावे लागते. ते वेळेत घेतले तरच वीजनिर्मिती शक्य आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर द्यावे लागतात. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे, … Read more

अबब!!! नागरीवस्तीत आढळली तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात महापुरानंतर आता मगरींचे संकट समोर आलं आहे. सांगली शहरासह कसबे डिग्रज, भिलवडी, औदुंबर परिसरात पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त संचार सुरू आहे. पाणी ओसरू लागताच घराकडे परतणार्‍या लोकांना मगरींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी सांगलीवाडी येथील धरण रोड परिसरातील वीर मराठा चौक येथे तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर शेतकडेला … Read more

अतिवृष्टी : चांदोली धरणाच्या दोन वक्र दरवाजातून नदी पात्रात 6 हजार पाण्याचा विसर्ग सुरु

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार वरुण राजाच्या बर्‍याच दिवसाच्या विश्रांती नंतर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग तिसर्‍या दिवशी अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी 4 वाजता खुले करण्यात आले आहेत. वक्राकार दरवाजातून 4 हजार 883 व कालवा गेट मधुन 1 हजार 125 क्युस्केस असा … Read more

तुजारपूर येथे पत्नीसह शेजार्‍यावर तलवारीने हल्ला : हल्लेखोर पतीची गळफास आत्महत्या

सांगली | वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथे पती पांडूरंग बाबुराव यादव- सासणे व पत्नी लक्ष्मी यांचे भांडण सुरु होते. यादरम्यान पतीने पत्नीवर तलवारीने हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. या दरम्यान तीची मदत करण्यास पुढे सरसावलेले शेजारी वसंत बाबुराव पवार यांच्यावर देखील तलवारीने हल्ला करुन जखमी केले. घाबरलेल्या पांडुरंगने हल्ल्यानंतर घराची कडी लाऊन गळफास घेऊन आत्महत्या … Read more

फसवणूक २ कोटींची : ऑईल खरेदीच्या बहाण्याने सांगली जिल्ह्यातील व्यावसायिकाला गंडा

crime

सांगली | तुम्ही ऑईल खरेदी करा ते ऑईल आम्ही जादा दराने खरेदी करतो असे सांगून तासगांव तालुक्यातील एका ऑईल व्यवसायीकांची तब्बल 2 कोटी रूपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून कंपनी व इतर दोघे अशा तिघांच्या विरुध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. याबाबत तालुक्यातील … Read more

खुनाचा बेबनाव उलगडला : प्रियकर असलेल्या चुलत दीरासोबतचे अनैतिक संबध लपविण्यासाठी पत्नीने केला पतीचा खून

Crime

Murder scandal unfolds: Wife kills husband immoral relationship with cousin Deera

मिरजेच्या शिवसेना शहर प्रमुखाला चोरीच्या प्रकरणात 4 दिवस पोलिस कोठडी

सांगली |  मिरज येथील शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे याला चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. येथील रेल्वे ठेकेदाराचा कोरा धनादेश व आरटीजीएस पावती चोरून ठेकेदाराच्या खात्यातून आपल्या खात्यात 20 लाख रुपये वर्ग करून घेतले. तसेच 15 लाख रुपये काढून चोरी केल्याप्रकरणी शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर त्याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक … Read more

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तरुण अभियंत्याची वाढदिवसा दिवशीच आत्महत्या

सांगली | वाळवा तालुक्यातील इटकरे येथे कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भितीने निखिल लक्ष्मण भानुसे (वय – २८) या तरुण अभियंत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या सांगली जिल्ह्याबरोबर वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने वाळवा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more