उजनीचा पाणी प्रश्न इस्लामपूरात जयंत पाटलांच्या दारी : घराकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले

सांगली | सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाणी प्रश्नांचा मुद्दा आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आज पेटलेला पहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरावर धडक देत आंदोलन करण्यासाठी आलेले होते. पाणी देऊ नये ही मागणी घेऊन समितीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिरच : नवे १ हजार २७४ पाॅझिटीव्ह, १ हजार ६१२ कोरोनामुक्त

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असला तरी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या स्थिर राहिली. चोवीस तासात 1 हजार 274 रुग्ण आढळून आले. तर 35 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1612 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 159 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 51, कडेगाव 121, खानापूर 108, पलूस 69, तासगाव 119, जत … Read more

आई वाचली, दोन चिमुकल्यांचा मृत्यू : सांगली जिल्ह्यात विहीरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

Sucide

सांगली | जत तालुक्यातील खैराव येथे एका महिलेने रागाच्या भरात दोन मुलासह विहिरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आई बचावली, मात्र दोन्ही बालकाचा बुडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेत सुप्रिया शंकर बुरुंगले (वय -2 वर्षे) आणि समर्थ शंकर बुरुंगले (वय- 9 महिने) असे मृत झालेल्या बालकांची नावे आहेत. तर रूपाली शंकर बुरुंगले … Read more

सांगली जिल्ह्याला किंचितसा दिलासा : नवे १ हजार १२६ पाॅझिटीव्ह, १ हजार ५८९ कोरोनामुक्त

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असतानाच रविवारी किंचितसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात नवे १ हजार १२६ रुग्ण आढळले तर २४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस तासात १ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १६७ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ५७, कडेगाव ९५, खानापूर ५९, पलूस २९, तासगाव … Read more

पोलिस निलंबित : सांगलीत पोलिसाचा दारू पिऊन धिंगाणा, अन्य दोघांना अटक

Sangali City Police

सांगली | सांगली येथील कॉलेज कॉर्नरजवळील दुर्गामाता मंदिरजवळ पोलिस नाईक किशोर रघुनाथ कदम आणि अन्य दोन युवकांनी दारूच्या नशेत धिंगाणा घातला. रस्त्यावरील ये- जा करणाऱ्या वाहनांना अडवून आम्ही पोलिस आहे. आम्ही वाहने चेक करीत आहे, असे म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. याप्रकरणी पोलिस नाईक कदम यांला निलंबित केले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. … Read more

तासगाव तालुक्यात म्हांडूळ साप बाळगल्या प्रकरणी दोनजण वनविभागाच्या ताब्यात

सांगली | धुळगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण व तासगाव वनविभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी तनवीर रहामन कामीरकर व फिरोज सलीम मुजावर या दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकामार्फत तासगाव विभागातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होते. तेव्हा तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव येथे फिरोज मुजावर याच्या शेतीतल शेडमध्ये निळ्या रंगाच्या … Read more

जिल्हा परिषदेचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात, तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

सांगली | जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बांधकाम विभागात कनिष्ठ सहायक लिपिक या पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या … Read more

सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिरच : नवे १३०४ पाॅझिटीव्ह तर १ हजार २९१ कोरोनामुक्त

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना गुरुवारी नवे १ हजार ३०४ रुग्ण आढळले तर ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस तासात १ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १३४ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ८५, कडेगाव १०३, खानापूर ११७, पलूस २८, तासगाव १८९, जत १५८, कवठेमहांकाळ … Read more

सांगली जिल्ह्यात पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर ः तब्बल २ हजार २७ कोरोनामुक्त तर नवे १२५८ पाॅझिटीव्ह

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना मंगळवारी सुद्धा नव्या रुग्णांपेक्षा रेकॉर्डब्रेक कोरोनामुक्त झाले. चोवीस तासात 2 हजार २७ जणांनी कोरोनावर मात केली. नवे १ हजार २५८ रुग्ण आढळले तर ४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १४० रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४५, कडेगाव ९४, खानापूर ६३, पलूस … Read more

सांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७ पाॅझिटीव्ह तर ४३ मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर गंभीर स्थिती निर्माण झाली होती, मात्र रविवारी रुग्णसंख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला. चोवीस तासात 1 हजार 77 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या येणे एक लाखाचा टप्पा ही पार केला. तर 43 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय तब्बल 1793 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 165 … Read more