मिरज ते खानापूर… सांगलीत विधानसभेला निकालाचं कसं कसं?

Sangli Assembly seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील… शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान मारलं … Read more

Ramling Bet : हनुमंताने बाहूंनी महापूर रोखला अन् तयार झाले अध्यात्माचे महत्व लाभलेले ‘हे’ सुंदर बेट

Ramling Bet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramling Bet) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसह अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन प्रार्थनास्थळे, पुरातन मंदिरे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पहायला मिळतील. यातील बऱ्याच मंदिरांच्या आख्यायिका अगदी चकित करणाऱ्या आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या मंदिराला अद्भुत अध्यात्माचा वारसा लाभला आहे. … Read more

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Crime New Krishna Hospital Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या शेत शिवारात गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एका शेतकऱ्यावर गवा रेड्याकडून हल्ला झाल्याची घटना आज सकाळी घडली असून हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संबंधित शेतकऱ्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणाऱ्या … Read more

सातारा-सांगली जिल्ह्यात पाणी कपातीच संकट; 28000 हेक्टरवरील पिके धोक्यात

Satara Agree News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता नवं संकट कोसळलं आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील तीन तालुक्यांना वरदान ठरलेली वाकुर्डे पाणी उपसा योजना बंद पडली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यांतील वाळवा, शिराळा तालुक्यांतील सुमारे 8000 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. कऱ्हाड तालुक्यातील … Read more

शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का? राऊतांची निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका

sanjay raut election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता थेट निवडणूक आयोगावरच (Election Commission) खालच्या भाषेत निशाणा साधला आहे. संजय राऊत आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का … Read more

सांगलीच्या शेतकऱ्यानं ऊसात पिकवला तब्बल पाऊण किलो वजनाचा कांदा

onion palus farmer Hanumant Shirgave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक येथे तर शेतकऱयांनी आक्रमक पावित्रा घेत बाजार समितीचे लिलावात बंद पाडले. कांदा उत्पादकांचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनातही चांगला गाजत आहे. अशात कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने चांगलीच कमाल करून दाखवली आहे. त्याने ऊसात कांद्याचे … Read more

टेम्पो चालकाचा मुलगा झाला अधिकारी; सांगलीचा प्रमोद चौगुले MPSC मध्ये राज्यात पहिला

Pramod Chowgule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिद्द आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याचे एकदा ठरवले तर आपण नक्की यश मिळवू शकतो. हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील एका टेम्पो चालकाच्या मुलाने. त्याने सलग दुसऱ्यांदा MPSC राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. गेल्या वर्षी एमपीएससीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्यानंतर यावर्षीही सांगलीच्या प्रमोद चौगुले याने 633 मार्कांसह राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. … Read more

बंदुकीचा धाक दाखवून स्कार्पिओ कार चोरणाऱ्यास सांगलीतून अटक

Satara Police

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके बाँम्बे रेस्टॉरंट ब्रीज ते कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका इसमाने बंदुकीचा धाक दाखवुन महिन्द्रा कंपनीची स्कार्पिओ कार चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत नवनाथ नामदेव भुजबळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सदरची जबरी चोरी मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी आरिफ अमिन मुजावर (वय- … Read more

शिराळा तालुक्यात 6 गव्याचा संशयास्पद मृत्यू : विषबाधेचा अंदाज

wheat

शिराळा प्रतिनिधी। आनंदा सुतार रिळे (ता. शिराळा) येथे दोन नर व तीन माद्या अशा पाच गव्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असुन सदरचा विष बाधेने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाता आहे. तर शांतीनगर येथील वनविभाग हद्दीत वृद्धापकाळाने मृत्यू झालेला गवा दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळला. त्यामुळे मृत गव्यांची संख्या सहा झाली. या घटनेने तालुक्यात … Read more

आंबोली घाट : खिलारे खून प्रकरणात सातारा, सांगली जिल्ह्यातील 7 जणांना अटक

Amboli Ghat Murder

सावंतवाडी | कराड येथे दहा दिवस पंढरपूर येथून एकाला अर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारातून आणल्यानंतर ठेवण्यात आले होते. त्यानंतर बेदम मारहाणीत मुकादम सुशांत खिल्लारे याच्या खून झाला. या प्रकरणी पोलिस कोठडीतील संशयितांची संख्या आता 7 वर पोहचली आहे. कराड येथील 3 जणांसह सांगली जिल्ह्यातील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगलीतील चार संशयितांना सोबत घेऊन सावंतवाडीच्या पोलिस … Read more