पाच जणांकडून फसवणूक : कराडच्या युवकाचे मुलीशी लावले खोटे लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी लग्नावरून मुलगा अथवा मुलगीच्या कुटूंबियांची फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. लग्न लावून देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. युवतीशी खोटे लग्न लावून चक्क युवकाची पाच जणांनी फसवणूक केली आहे. … Read more

रस्त्याच्या उद्घाटनासाठी नगरसेवकांमध्ये खडाजंगी, तीन तासांच्या नाट्यमय घडामोडी नंतर आमदारांनी फोडला नारळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या उद्घाटन कामाच्या श्रेय वादावरून राष्ट्रवादी भाजप नगरसेवक यांच्यात सुमारे दोन तास चांगलीच खडाजंगी झाली. या रस्त्याच्या उद्घाटनाचे भाजपने चार वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्याचे ठरवले .तर त्या आधीच राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने ,शेठजी मोहिते,पदाधिकर्यांच्या समवेत विरोधीपक्ष नेते … Read more

‘त्या’ चारचाकी गाडीची सम्राट महाडिक यांच्याकडून पाहणी, महाडिक उद्योग समूहाकडून कुमार पाटील यांचा सन्मान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत शेतकर्‍यांसाठी उपयुक्त चारचाकी गाडीची निर्मिती करणार्‍या कुमार पाटील यांची भेट घेत युवा नेते सम्राट महाडिक यांनी कौतुक केले. सम्राट महाडिक यांनी कुमार पाटील यांच्या वर्कशॉपला प्रत्यक्ष भेट दिली आणि चारचाकी गाडीची पाहणी केली. इस्लामपूर पेठ रस्त्यावरील विष्णू नगर येथील फेब्रिकेशन व्यवसायिक कुमार पाटील यांनी एक वर्षाची मेहनत … Read more

‘या’ महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा विस्फोट सुरूच, चोवीस तासांत तब्बल 431 जण पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  जिल्ह्यात कोरोनाची कहर कमी होताना दिसत नाही. कडक्याची पडणारी थंडी त्यातच साथीच्या रोगांमुळे कोरोना जोरदारपणे बळावत आहे. रविवारी गेल्या चोवीस तासांत नव्याने तब्बल 431 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 143 रुग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या अडीच हजाराचा आकडा पार केला. एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाधित रुग्णापैंकी … Read more

‘या’ जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

sangli

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली या ठिकाणी आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना बहिष्कृत करण्यात आले. या प्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध सांगलीच्या पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले. इस्लामपूर येथील प्रकाश भोसले यांनी या प्रकरणी पलूस … Read more

भाजपाकडून रस्त्यावर मानवी साखळी करत पंजाब सरकारचा निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर उतरली आहे. सांगलीत भाजपाने मानवी साखळी करत पंजाब सरकारचा जाहीर निषेघ केला. भाजपा ओबीसी सेलकडून हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करण्यात आला. याला पंजाब सरकार जबाबदार असून पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड, 5 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली, मिरजेसह कुपवाड एमआयडीसी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. तिघांच्या टोळीकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. श्रीशैल राम राजमाने, अनिस अल्ताफ सौदागर आणि अक्षय लक्ष्मण कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे … Read more

आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, पोलीस ठाण्यासमोरच करण्यात आली नियमांची पायमल्ली

सांगली । प्रथमेश गोंधळे । सांगलीसह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतानाचे चित्र आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मात्र हे आदेश कागदावरच असल्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं. सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच भरलेल्या शनिवार आठवडी बाजारात अक्षरशः ग्राहक आणि खरेदीदारांच्या गर्दीचा महापूर उठला होता. यावेळी … Read more

मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा अनिश्चित काळासाठी बंद

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. परंतू ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु राहतील. त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेत तातडीने शिक्षण विभागाला लेखी … Read more

गोपीचंद पडळकरांनी बनावट कागदपत्रे दाखवून शेतकर्‍याची जमिन लाटली? अट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल

gopichand padalkar

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद … Read more