मिरज – पंढरपूर मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले : मोटारसायकलस्वार ठार तर दोघे गंभीर जखमी

Untitled design

  सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज पंढरपूर मार्गावर शिरढोण गावानजिक भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून ठोकरून झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले. जखमीत ९ वर्षे वयाच्या बालकाचा समावेश आहे. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला. हाती मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक हा मिरजेहून पंढरपूरकडे जात होतता … Read more

चहाची उधाारी थकल्याने सीएचे कार्यालय फोडले; आरोपीकडुन पावणे दोन लाख हस्तगत

Untitled design

सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे राज्यात दररोज अनेक ठिकाणी चोऱ्या होत असतात त्यांचा उद्देशदेखील वेगवेगळे असतात. येथे मात्र चहाची उधारी मिळत नसल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत सांगलीतील राम मंदीर परिसरात असणाऱ्या एका चार्टर्ड अकाऊंटंटचे कार्यालय फोडणार्‍या चोरट्यास आज अटक करण्यात आली. दिलीप विलास माळी असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ९० हजारांची रोकड, एक लॅपटॉप … Read more

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना या वाढत आहेत. काल अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सायंकाळी विश्रामबाग परिसरातून अटक केली. त्याच्याकडून फ्रिज, खुर्ची, वॉटर कुलर आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. सागर लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने संजयनगर येथे घरफोडी आणि … Read more

देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्या परराज्यातील इसमास केली अटक

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील संजयनगर येथे देशी बनावटीचे बेकायदा विना परवाना पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थान येथील दिनेश कुमार चौधरी याच्या आज गुंडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे असा एक लाख ११ हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे. चौधरी याच्यावर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजयनगर … Read more

अल्पवयीन अनाथ मामेबहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा..

Untitled design

   सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे आत्येभावाकडून अल्पवयीन असणाऱ्या अनाथ मामे बहिणीवर नशेच्या गोळ्या देऊन अत्याचार केल्या प्रकरणी कुपवाड येथील एकास दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा आज जिल्हा न्यायाधीश व सहाय्यक सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी सुनावली. सचिन वसंत कांबळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान शिक्षा कमी होण्यासाठी आरोपीने न्यायालयाकडे … Read more

नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे किरकोळ वाद किती टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्यय आज सांगली करांना आला. दोन गटात झालेल्या भांडनातुन एक गट आक्रमक झाला आणि त्यातील एकाने तलावर बाहेर काढून नागरिकांत व समोर असलेल्या गटास दहशत माजवन्याचा प्रयत्न केला. सांगली शहरातील स्फूर्ती चौकामध्ये किरकोळ कारणावरून काल सायंकाळी वाद झाला होता. या वादातूनच दोन गटामध्ये … Read more