शिवाजी विद्यापीठाचा 41 वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव

सांगली प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाचे गेली ४० वर्षे सातत्याने संयोजन करीत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठात जिल्हानिहाय महोत्सव होत असतात. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने बुधवार २२ डिसेंबर रोजी ४१ वा आंतरमहाविद्यालयीन सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव … Read more

शिवरायांची विटंबना करणार्‍या काँग्रेसची हकालपट्टी करणार का? – भाजप

सांगली प्रतिनिधी । राज्यातील शिवसैनिक दिशाहीन झाले असून राष्ट्रवादी छत्रपती शिवरायांचा दुधाने अभिषेक करुन बेगडी प्रेम दाखवत आहे. खरच तुम्हाला कणभर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असेल, तुमच्या ह्दयात त्यांच्याविषयी स्थान असेल तर ज्या काँग्रेसने बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करणार का? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी … Read more

“… तर बेळगावमध्ये जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालू” – शिवसेना

सांगली प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मधील बंगळुरु येथील पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत सांगलीतील शिवसैनिक बेळगावला जाणारा असल्याचे शिवसेनेचे नेते आणि गुंठेवारी समितीचे राज्य प्रमुख चंदन चव्हाण यांनी जाहीर केले आहे. शेकडो शिवप्रेमी आणि शिवसैनिक बेळगाव मध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. … Read more

जत येथे राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन व विक्रम फाऊंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रॉस-कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आली आहे. यापूर्वी संस्थेच्यावतीने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातल्या ३६ जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी होणार असल्याची … Read more

‘या’ महापालिकेकडून स्वच्छ टेक्नाॅलाॅजी चॅलेंज स्पर्धेचे आयोजन

सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्यावतीने शहरातील तंत्रस्नेही विद्यार्थी, नागरिक, स्टार्टअप, उद्योजक, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थांसाठी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनाशीसंबंधित स्वच्छ टेक्नाॅलाॅजी चॅलेज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील दोन उत्कृष्ट प्रकल्पांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. 29 डिसेंबर रोजी आमराई उद्यानात स्पर्धा होईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानातर्गंत विविध … Read more

आटपाडीतील राजेवाडी तलाव सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो

सांगली प्रतिनिधी । आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव सलग तिसऱ्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव भरून सांडव्यातून पडणारे पाणी धबधब्यासारखे भासत आहे तर तयार झालेल्या नैसर्गिक धबधब्याकडे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील हौशी पर्यटक आकर्षित होत आहेत. गतवर्षीही हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता यंदाही तलाव भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ येथील महाराष्ट्र बॉर्डर कर्नाटक सरकारकडून सील

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकच्या बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनानंतर मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे.त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. तर कर्नाटकच्या कागवाड येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

‘या’ म्हशीसोबत सेल्फी काढण्यासाठी लागतेय शेतकर्‍यांची लाईन; एका दिवसात फस्त करते 15 लिटर दुध

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन … Read more

तोट्यातील सोसायट्यांच्या वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकडून अ‍ॅक्शन प्लॅन तयार

सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक सोसायट्या तोट्यात आहेत. तोट्यातील सोसायट्यांची थकबाकी वसुलीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन करण्याचा निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळामध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये कार्यकारीसह विविध पाच तांत्रिक समित्या गठित करण्यात आल्या. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीला … Read more

‘खानापूर नगरपंचायतला लागेल तेवढा निधी देवू’ – विश्वजित कदम

सांगली प्रतिनिधी । आमदार अनिलभाऊ बाबर आणि सुहासनाना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलकडे पुन्हा एकदा खानापूर नगरपंचायतची सत्ता द्या. खानापूरच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी खानापूर नगरपंचायतला उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले. खानापूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँगेस – शिवसेना महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत … Read more