मागण्या मान्य करा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा ; कापिल गावातील ग्रामस्थांचा इशारा
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कापिल (ता. कराड) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार हे पंचायत समिती कार्यालयासमोर गेले चार दिवस उपोषणास बसले आहेत तरी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कापिल ग्रामस्थांकडून पंचायत समिती कार्यालय वरती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर ती … Read more