महाबळेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्थाकरीता ज्याला तडीपार केला त्याने गृहविभागाचे रेकाॅर्ड तपासा : अफजल सुतार यांची कुमार शिंदे वर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन: महाबळेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता गृह विभागाने तडीपार केले होते अशा तडीपारीने सामाजिक कार्याची सुरवात करणार्या नटवरलाल कुमार शिंदे याने आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावे म्हणजे सुर्यावर थुकण्यासारखे आहे नगरसेवक कुमार शिंदे यांनी आमच्यावर टीका करत असताना महाबळेश्वरच्या पोलिस स्टेशन मध्ये असलेले स्वतःचे क्रीमनल रेकॉर्ड चेक करावे व आपण खरंच या पदास … Read more

पाचगणी नगरपालीकेच्या उपनगराध्यक्षपदी “विनोद बिरामणे “ : नगराध्यक्षाच्या लक्ष्मी कर्हाडकर यांचे बेरजेचे राजकारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थंड हवेचे ठीकाण व जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार म्हणुन नावलैीकीक असलेल्या .पाचगणी नगरपालीकेच्या उपनगराध्यक्ष पदी विनोद बिरामणे यांची पुन्हा मतदान व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्या कास्टीग मतदानामुळे. पाचगणीच्या नगरपालीकेत दुसर्यादा विनोद बिरामणे यांची नियुक्ती झाली आहे . तर नगराध्यक्ष लक्ष्मी कर्हाडकर यांनी बेरजेचे राजकारण करत . नगराध्यक्ष गटाचाच उपनगराध्यक्ष झाला आहे … Read more

जावलीच्या बांधकाम अभियंत्यांनी गहाळ केला भूस्खलनाचा अहवाल?

सातारा । महाबळेश्वर धामणेर रस्त्याचे ३१० कोटी रुपायाचे काम सुरु आहे. यामधील महाबळेश्वर ते केळघर रस्त्याच्या दरम्यान काळकडा ते रेंगडी गावापर्यतचा भुगर्भ सर्वे आय आय टी पवईच्या शास्त्रज्ञानी २०१८ साली केला होता. सर्वे केल्यानंतर काळाकडा ते रेंगडी गावादरम्यान मार्गदर्शक व धोका टाळण्याकरीता उपाययोजना करण्याकरीता बहुमोल सुचना आय आय टी पवईच्या भुगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालात देण्यात आल्या … Read more

1 ऑगस्टपासून सातारा अनलॉक; काय सुरु, काय बंद राहणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात अंशत: लावलेला लॉकडाऊन 1 ऑगस्ट पासून उठवला जात असल्याचे आदेश काढून यात जवळपास सर्वच दुकाने उघडी करण्याची परवानगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. या परवानगीनुसार दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व दुकाने उघडी ठेवताना नियम व अटी शर्ती लागू करण्यात … Read more

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव आणि माथाडी नेते नरेंन्द्र पाटील उदयनराजेंविरोधात लोकसभा लढवणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. आता यामध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडली असून तृथीयपंथीयांचा उमेदवार म्हणुन प्रशांत वारेकर निवडणुक रिंगणात … Read more