मागण्या मान्य करा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा ; कापिल गावातील ग्रामस्थांचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कापिल (ता. कराड) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार हे पंचायत समिती कार्यालयासमोर गेले चार दिवस उपोषणास बसले आहेत तरी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कापिल ग्रामस्थांकडून पंचायत समिती कार्यालय वरती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर ती … Read more

धक्कादायक !! गांधील माशा चावल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू

सकलेन मुलाणी । कराड गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या टेरेसवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झालेची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद येथे घडली आहे गांधील माशांनी (कुंभार माशी) केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या टेरेसवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. अनुष्का दिनेश यादव (वय १२) आणि शेजल अशोक यादव (वय८)अशी मृत मुलींची … Read more

कापिलच्या सरपंचाकडून विकासकामात गैरव्यवहार – गणेश पवार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कापिल (ता. कराड) येथील विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर करून चुकीची कामे केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे. कराड येथील पंचायत समितीच्या समोर अमरण उपोषण गणेश पवार यांनी सुरू केले आहे. ते म्हणाले, कापील ग्रामपंचायत विद्यमान सरपंचांनी गावातील लोकांना नळपाणीपुरवठा मीटर एकच दररोज उपलब्ध … Read more

एलसीबीच्या धडाक्याने कराडच्या डीबीची लक्तरे वेशीवर ; कराडला गुन्हेगारी रोखण्यासाठी असणारा डीबी विभाग नावापुरताच

सकलेन मुलाणी । सातारा एलसीबीच्या धडाक्याने कराडच्या डीबीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. कराडला गुन्हेगारी रोखण्यासाठी असणारा डीबी विभाग नावापुरताच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी मौजे गोळेश्वर कराड येथे क्रिकेट आयपीएल सट्टयावर स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांचेकडून छापा टाकून कारवाई केली जात असताना कराडचा डीबी विभाग झोपेत असल्याचे पहायला मिळाले. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील … Read more

सातारा जिल्ह्यातील 223 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 10 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 223 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 8, संगमनगर 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, व्यंकटपूरा … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

माजी नगराध्यक्षांच्या पतीचा मृतदेह वेण्णालेकमध्ये आढळला; महाबळेश्वर ट्रेकर्स व एनडीआरएफच्या संयुक्त कारवाईला यश

सातारा प्रतिनिधी |  महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी आत्महत्या केली होती. गत चार दिवसांपासून महाबळेश्वर ट्रेकर्स व कोलाड स्कुबा डायव्हर्स यांनी शोधकार्य सुरु ठेवले होते. तपासकार्य तात्काळ उरकलं जावं यासाठी अखेर एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या संयुक्त कामगिरीला चौथ्या दिवशी यश मिळालं … Read more

पाचगणी नगरपालीकेच्या नाकर्तेपणामुळे ऐतिहासिक गोडवलीचा रस्त्याच प्रश्न जटील

सातारा प्रतिनीधी : पाचगणी नगरपालीकेच्या स्वमालकीच्या असलेल्या टेबललॅड जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार असुन देश विदेशातुन जागतिक पर्यटनस्थळाला हजारो पर्यटक भेट देत असतात त्यामुळे बहुचर्चित टेबललॅडच्या विकास आराखड्यास मंजुर होणे अत्यावश्यक होते . पाचगणी टेबललॅडबाबत लोकनियुक्त दाखल केलेल्या याचिकेच्या आदेशानुसार पाचगणी नगरपालिकेने पाचगणी टेबलॅडचा विकास आरखडा प्रस्तावातील केला आहे .उच्चन्यायालयाकडुन गठित करण्यात आलेल्या उच्च सनियंत्रण समितीकडुन … Read more

डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करण्यासाठी कराडकरांचा मोर्चा

suraj gurav

सकलेन मुलाणी । कराड कराड :- कराडचे डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडकरांनी एकत्र येवुन मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. डीवायएसपी गुरव यांनी कराड शहरातील कायदा … Read more

पाचगणीत वाधवानचा पाहुणचार केलेली सेट झवेयीर्स शाळा सुरु : महसुल मुग गिळुन गप्प

sent xeviar

सातारा प्रतिनीधी : सामाजिक कार्याचा बडेजावकी दाखवुन “आवळा दाखवून कोहळा काढायचा प्रसाद चारीटेबल ट्रस्टच्या सेट झवेयीर्स शाळेचे व्यवस्थापन करत आहे . वाधवान याला सेट झवेयीर्समध्ये पाहुनचार दिला असल्याने . प्रशासनावर पावशेर असल्यामुळे परम प्रसाद चारीटेबल ट्रस्टच्या सेट झवेयीर्स हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजने . निवासी विद्यार्थी बोलवुन शाळा व काॅलेज सुरु केला असल्याची धक्कादायक बाबा . … Read more