खा. श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे वितरण

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस … Read more

मंगल कार्यालयात लग्नात युवतीने दागिण्यावर व आहेरावर मारला डल्ला

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके शेंद्रे (ता. सातारा) येथील मंगल कार्यालयात लग्नाची धामधूम सुरू असताना एका युवतीने दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. तिने चक्क 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. आहेराचे सुमारे रोख 1 लाख रुपयेही लांबवले. सदरची चोरीची घटना दि. 4 रोजी घडली असून, याप्रकरणी सोनल राहुल पवार (वय- … Read more

लव्ह जिहादचा प्रश्न राजकीय भूमिकेतून : दिलीप वळसे- पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे हा अतिशय चुकीचा विचार आहे. राजकीय भूमिकेमधून लव्ह जिहाद सारखा प्रश्न निर्माण करून आज त्यामध्ये नविन कायदा निर्माण करण्याबाबत चर्चा होते. ती या देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाही. या निर्णयामुळे समाजा- समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत असल्याचा आरोप … Read more

छ. उदयनराजेंची खंत : छ. शिवाजी महाराजांचा मुद्दा बाजूला पडला असता

Udayanaraje Bhosale

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके सीमावाद प्रश्नामुळे छ. शिवाजी महाराजांची बदनामीचा मुद्दा केव्हाच बाजूला पडला असता. परंतु उशिरा का होईना आता लोक एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी बाबत मुद्दा मी लावून धरला नसता, तर तो केव्हाच बाजूला पडला असता, अशी खंत छ. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा येथे बोलून दाखवली. … Read more

कुसूरला ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले- उंडाळकर गट एकत्र : आ. पृथ्वीराज चव्हाण गट विरोधात

Kusur Grampanchayat Election

कराड | कुसूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गट एकत्रित लढत आहे. तर विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट निवडणूक लढवत असल्याने काॅंग्रेसमधील काका- बाबा गट एकमेकां विरोधात आमनेसामने आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघात कुसूर गावची निवडणूक चांगलीच चर्चेत आलेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमत एका … Read more

मुलीचा 16 व्या वर्षात लागणारा विवाह पोलिस, अंगणवाडी सेविकांनी रोखला

कराड | चरेगाव (ता. कराड) येथील जोतिबाच्या मंदिरात चाफळ विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा 16 व्या वर्षात लावण्यात येणारा विवाह उंब्रज पोलिसांनी व चाफळ भागातील 1 तलाठी, अंगणवाडी सेविकांनी रोखला. अल्पवयीन विवाह प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. चाफळ भागातील अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीचा विवाह रोखल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

वडूजला दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी : चोरट्यांचा 6 लाखांचा डल्ला

सातारा | वडूज येथे दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. या घरफोड्यांनी तालुका हदरला असून चोरट्यांनी सुमारे 6 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी भेट राहत्या देवून श्वान पथकाला पाचारण केले. श्वान घरापासून काही अंतरावर जावून घुटमळले. दोन्ही घरफोड्यांची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास सपोनि मालोजीराव … Read more

कोण आला रे.. कोण आला… गुवाहाटीचा चोर आला : कुमठेत बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादीत राडा

NCP & BJP Gram Panchyat Kumathe

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. अशातच या गावात बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढत असून निवडणूकीत चांगलीच रंगत आल्याचे पहायला मिळत आहे. काल बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोपरा सभा घेण्याच्या मुद्यावरून दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या … Read more

कराडला शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी : उद्या मुख्य दिवस

Victory Day Celebrations Karad

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी विजय दिवस समारोहाचा आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर प्रारंभ झाला. या प्रदर्शनात सैन्यदलाची जवळुन लांब मारा करणारी, जमिनीवरुन आकाशात मारा करणारी शस्त्रे, विविध बंदुका, रडार व अन्य शस्त्रे येथील लिबर्टी मजदुर मंडळाच्या मैदानावर शस्त्रास्त्र प्रदर्शनात सहभागी झाली आहेत. ती पाहण्यासाठी अबालवृध्दांची गर्दी होत आहे. कर्नल संभाजीराव पाटील … Read more

डेळेवाडीत राष्ट्रवादी विरोधात पालकमंत्री व उंडाळकर गट : सत्तांतर कि पुन्हा सत्ताधारी?

Gram Panchyat Election

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटात लढत होत आहे. डेळेवाडीत निवडणूकीत 6 जागांसाठी दुरंगी सामना होणार आहे. तर सरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने पद रिक्त राहणार आहे. सत्ताधारी गटाकडून प्रभाग 1 मधून माजी … Read more