सातारा पोलिसांची तडीपारीची कारवाई : उल्लघंन करणाऱ्यांची माहिती कळविण्याचे नागरिकांना आवाहन

सातारा | सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल असलेला प्रमोद ऊर्फ बाळा काशीनाथ सगट (रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) याचेवर 5 गुन्हे दाखल होते. सदरील आरोपी हा वारंवार गुन्हे करीत असलेने त्यास सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्तावावर उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांनी कारवाई केलेली आहे. वरिष्ठ पोलीस … Read more

सातारा- बेळगाव अपहरणाचा थरार : पाच तासात एकाची सुटका, दोघांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा शहरानजीक असणाऱ्या महामार्गावर असलेल्या हॉटेल प्रिती समोरील पान टपरीत पैसे देण्यासाठी गेलेल्या एकाचे शुक्रवारी रात्री 12.30 वाजता अपहरण केल्याची घटना घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच सातारा एलसीबी टीमच्या पोलिसांनी पाठलाग करून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथून अपहरणकर्त्यांची गाडी पकडून युवकाची सुटका केली. मध्यरात्री हा अपहरणाचा थरार झाला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी … Read more

सातारा शहरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्यास एलसीबीकडून अटक

सातारा | एका विशिष्ट ॲपचा वापर करून ऑनलाइन फोन पे, गुगल पे यावर खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम दिल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इसमास सातारा गुन्हे अन्वेशन प्रकटीकर (एलसीबी) पथकाने एकास अटक केली आहे. तानाजी बाळकृष्ण जानकर (वय- 24, मूळ रा – पळसाडे, सध्या- गडकरी आळी, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

साताऱ्यात चक्री जुगार अड्यावर छापा, 10 जणांवर गुन्हा दाखल

सातारा | सातारा शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या ‘चक्री’ जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी गोडोली व गुरुवार परज या दोन ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईत 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रोख रकमेसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. चक्री जुगारप्रकरणी गोडोली येथे छापा टाकण्यात आला. याप्रकरणी नीलेश सुरेश पवार (रा.करंजे), सागर संतोष धोत्रे (रा. करजे … Read more