Satara News : पुसेसावळी दंगलप्रकरणी BJP च्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करा!; मृतदेह न घेता जमावाकडून मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात … Read more

जिल्हा कारागृहात CCTV फोडण्याचा प्रयत्न; कैद्यास 2 वर्षांची सक्तमजुरी

Satara Jail News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक घटना घडत आहेत. बंदीवानांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी होतेय. आता तर एका कैद्याकडून कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी बंदी विकास भीमराव बैले (वय ३१, रा. कुशी, ता. पाटण) याला जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत … Read more

Satara News : 16 लाख 94 हजारांचा गुटखा आणि टेम्पो जप्त; सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

satara gutkha seized

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना कर्नाटकातून अवैध गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिसांनी तब्बल 16  लाख 94 हजारांचा गुटखा जप्त केल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील तळबीड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही मनाई करत पुढे गेलेल्या टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विलास … Read more

सातारच्या कारागृहात चाललयं काय? TV पाहण्यावरून तुफान हाणामारी

Satara Jail News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात किरकोळ कारणांवरून मारामारीच्या घटना घडत आहेत. त्यातून सातारा जिल्हा कारागृहही सुटलेला नाही. येथील कारागृहात असलेल्या बंदीवानांमध्ये टीव्ही पाहण्यावरुन बंदीवानांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा कारागृहात असलेल्या अभिजीत … Read more

साताऱ्यात पुन्हा एकदा कोयत्याने एकावर वार; हल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. कारण किरकोळ कारणावरून जो – तो कोयता घेऊन हल्ला करत आहे. शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे विजय ओव्हाळ या फळविक्रेत्यावर हल्लेखोरानी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक … Read more

सातारच्या हद्दीवर पोलिसांची धडक कारवाई; पुण्याहून येणारा 13 लाखांचा गुटखा जप्त

Satara Crime News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आज पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका येथे अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत पथकाने आरएमडी पान मसाला व तंबाखू असा सुमारे 8 लाख 16 हजार रुपये किंमतीचा गुटखा व वाहन असे एकूण 13 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत … Read more

सातारा पोलिसांकडून “आपले किल्ले आपली जबाबदारी” अंतर्गत भूषणगडावर स्वच्छता मोहीम

satara police Cleanliness campaign

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आज दिनांक 4 जून 2023 रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले भूषणगड, ता. खटाव या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये दहिवडी उपविभागातील उपविभागीय कार्यालय तसेच दहिवडी, म्हसवड, औंध, वडूज या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. … Read more

मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने भरधाव गाडीने दोघांना उडवलं, पण साधी तक्रारही नाही; साताऱ्यात नेमकं चाललंय काय?

satara police crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका पोलीस निरीक्षकाने युवकांना उडवल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील फलटण येथे घडली आहे. या अपघातात २ युवक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उपस्थित जमावाने पोलिसाला चांगलाच चोप दिला. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या अपघाताच्या घटनेची कोणतीही नोंद फलटण पोलीस ठाण्यात झालेली नाही. दादासाहेब पवार असे संबंधित … Read more

7 घरफोडीतील चोरीच्या दागिण्यासह 49 सिलेंडर चोरणाऱ्या टोळीस अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या घरफोडीच्या चोरीच्या गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस प्रशासनास यश आले आहे. आज पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6 लाख 31 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांब्या पितळेची भांडी, 49 सिलेंडर … Read more

Satara News : सातारा, कराड, फलटण, वाई, दहिवडीला मिळाले नवे पोलीस अधिकारी; पहा संपूर्ण यादी

police officers Transfer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री उशिरा हे आदेश देण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. साताऱ्यातील कराड, वाई, फलटण, दहिवडी व खंडाळा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याठिकाणी नवे पोलीस अधिकाऱ्यांची वर्णी … Read more