विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पतीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय सुजाता शंकर भोळे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि. २० रोजी घडली होती. यामध्ये सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी काल पती शंकर काळूराम भोळे याला अटक केसात आली होती. दरम्यान त्याला … Read more

साताऱ्यात विवाहितेचा छळ करून खून, नातेवाईकांचा ठिय्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय विवाहितेचा छळ मृत्यू झाला. सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. त्यानंतर सासर असलेल्या अपार्टमेंट बाहेर माहेरच्या लोकांनी ठिय्या मांडला होता.  सातारा पोलिसांनी सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सातारा सिव्हील व पोलिस सहकार्य … Read more

धक्कादायक : लाॅजमध्ये अल्पवयीन मुले नको त्या अवस्थेत सापडली

सातारा | सातारा तालुक्यातील कोंडवे गावात अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करण्यास लॉज उपलब्ध करून देणाऱ्या लॉज मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर शिवाजी चोरगे (रा. कोंडवे ता. जि. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लॉज मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मौजे कोंढवे येथील शंकर शिवाजी चोरगे यांच्या मालकीचा लॉज आहे. येथील लाॅजमधील रुम अल्पवयीन मुलांना … Read more

साताऱ्यातून काॅलेजच्या दोन युवतीचे अपहरण, पालकांची पोलिसाकडे धाव

सातारा | सातारा शहरातील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरून एक महाविद्यालयीन युवती गायब झाली आहे. ही युवती तिच्या … Read more

मानवी कवटीचे प्रकरण सिव्हिल हाॅस्पीटल आणि पोलिस दडपत आहेत : सुशांत मोरेंचा आरोप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ‘मानवी कवटी’ बाबत सिव्हिल आणि पोलीस प्रशासन हातात हात घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून चौकशीचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ‘मानवी कवटी’ आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदरची बाब गंभीर असून देखील … Read more

सातारा पोलिस दलातील पती- पत्नी भडका उडाल्याने आगीत होरपळले

fire

सातारा | सातारा पोलिस मुख्यालयासमोर असलेल्या सिटी पोलिस लाईनीत बुधवारी सकाळी घरामध्ये आग लागून पोलिस पती व पत्नी असलेले दाम्पत्य भाजले. या घटनेत महिला पोलिस गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भडका झाल्याने ही घटना समोर आल्याचा प्राथमिक जबाब महिला पोलिसाने दिला आहे. महिला पोलिस संगिता … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : दुचाकी चालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने एकजण ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. यावेळी अज्ञात वाहनांचे चाक दुचाकी चालकांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच ठार झाला. अपघातात तेजस गायकवाड (रा. मोरघर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा … Read more

गावचा पोलिस पाटीलच रंगेहाथ सापडला : सातारा पोलिस दलात खळबळ

ACB

सातारा | सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईत मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलिस पाटलाला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिस पाटलाने पैसे घेतल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत तुकाराम बर्गे (वय- 47, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी. … Read more

पुण्याच्या दोन महिलांनी बसस्थानक परिसरातून एकीचे केले अपहरण; कारण ऐकाल तर..

Satara Bus Satnd

सातारा | पैशाच्या व्यवहारातून एका महिलेचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील बसस्थानक परिसरात शनिवारी दि. 25 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात घबराटीचे वातावरण होते. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पुण्यातील दोन महिलांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात चैताली अशोक मते (रा. सिंहगडरोड, पुणे), योगिता पवार (रा. पुणे) … Read more

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला : महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ फिंगरप्रिंट परिक्षेत देशात प्रथम

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, दिल्ली मार्फत दि. 4 / 12/ 2021 ते दि. 7/ 12/ 2021 रोजी दरम्यान दिल्ली येथे घेण्यात आलेल्या All India board of examination for Fingerprint expert या परिक्षेस देशातील विविध राज्यातील एकुण 76 फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ही परिक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत अशा स्वरुपात घेण्यात … Read more