Satara News : सातारा जिल्ह्यात आता ‘या’ गणेशमूर्तींच्या विक्री व बनवण्यावर बंदी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी गणेशोत्सवात उंच-उंच व आकर्षक गणेशमूर्ती पहायला मिळतात. गणेशोत्सवात प्रशासनाकडूनही अनेक नियम वि आदेश लागू केले जातात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाकडूनही आवाहन केले जाते. परंतु काही मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात. त्या पर्यावरणास घटक ठरत असल्याने यावर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more