आमच्या रक्तातच जनतेची सेवा त्यामुळे सरकारने लवकर भूमिका जाहीर करावी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारमधील सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आज रक्तदान शिबीर भरविले असून आमच्या रक्तातच जनतेची सेवा करणे आहे. ज्या ज्यावेळी महाराष्ट्र, देशात आणीबाणी निर्माण झाली त्या त्यावेळी कर्मचारीच रस्त्यावर आला आणि सरकारला आपलं योगदान दिल आहे. त्यामुळे जुनी पेन्शनबाबत शासनाने … Read more

शेतकऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करा, अन्यथा आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा : विक्रम वाघ

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या राज्यभरात जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. या आधारे सरकारने शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना देखील पेन्शन योजना सुरू करावी, अन्यथा आमदार आणि खासदार यांची पेन्शन योजना बंद करावी, अशी मागणी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम … Read more

कराडमध्ये 2 एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रविवार, दि. 2 एप्रिल रोजी भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सतीश चव्हाण यांनी दिली. कराड येथील शिवाजी विद्यालयात आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा 14 … Read more

बघता बघता महिलेकडून वृद्धाची 20 हजारांची रोकड लंपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात चोरींच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रात्रीस दिवसाही चोरट्यांकडून चोरी केली जात असून यामध्ये म्हला चोरांचाही सहभाग आहे. असाच चोरीचा प्रकार साताऱ्यातील राजवाडा बसस्थानकात घडला आहे. येथील बस्थानकात शेजारी बसलेल्या अनोळखी महिलांनी वृद्धाची 20 हजारांची रोख रक्कम लंपास केली असून या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा … Read more

उरमोडीच्या पाण्यात अंघोळी करणाऱ्यांनी माण-खटावला पवारांमुळे पाणी आले हे विसरू नये; प्रभाकर देशमुखांचा गोरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या व्यक्तीने यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने यशवंतनीतीने चालताना देशात आपल्या कर्तृत्वाने योगदान दिले. त्यांच्याबद्दल बोलताना जरा बोलणाऱ्यांनी देखील भान बाळगणे गरजेचे आहे. ज्या उरमोडीच्या पाण्यात नेहमी अंघोळीचा कार्यक्रम करतात. त्यांनी माण-खटावमध्ये खासदार पवार यांच्या प्रयत्नामुळे पाणी आले आहे हे विसरू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार … Read more

‘या’ चोरीची जिल्हाभर चर्चा ! एकही पुरावा न सोडता चोरटयांचा किराणामाल दुकानावर डल्ला

Dahivadi Police Station crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जिल्हातील शहरी भागात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी चोरटयांकडून घरफोडीसह आता किराणा माल दुकानांनाही टार्गेट केले जात आहे. अशाच एका मोठ्या चोरीची चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील एकतानगर परिसरातील किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. यामध्ये तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल व … Read more

सातारला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ‘हे’ उमेदवार पात्र

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यातील साताऱ्यात तीन तृतीयपंथीय उमेदवारांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या तरुण-तरुणी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर आता लेखी परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिद्ध … Read more

आई, बापाला काळजात बसवून कृतज्ञता आयुष्यभर व्यक्त करुया : अण्णासाहेब शिंदे

Annasaheb Shinde guided the villagers

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आई, वडिलांना अभिमान वाटेल, असे आपण जगले पाहिजे. त्याच्यासारखे दुसरे कोणतेही सुख नाही. ते शरीराने हयात नसले तरीही हृदयस्थ असतात. सर्वांनी आई, बापाला काळजात बसवून त्यांच्या प्रती कृतज्ञता आयुष्यभर व्यक्त करुयात, असे प्रतिपादन व्याख्याते अण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. तांबवे, ता. कराड येथे स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक … Read more

साताऱ्यातील जावळीतील जवानाची जम्मूत हत्याच;आरोपी सहकारी जवानाला अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला असून, त्यांची हत्या झाली असल्याची धक्कादायक माहिती एक वर्षानंतर समोर आली आहे. जवान प्रथमेशवर जम्मू येथे त्यांच्याच सहकाऱ्याने एके 47 रायफलमधून गोळीबार केला असून याप्रकरणी संबंधित जवानाला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी चाचणी

Satara Police Recruitment Transgender Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात राज्य सरकारच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी अर्ज देखील केले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली … Read more