उद्यापासून पुन्हा वाहतुकीत बदल : पुणे- बंगलोर महामार्गावरील दुसरा उड्डाणपूल लवकरच पाडणार

Karad Kolhapur Naka

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर कराड व मलकापूर शहराच्या हद्दीत नव्याने होणाऱ्या सहापदरी उड्डाणपूल होणार असल्याने आता पुन्हा एकदा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम गेल्या 20 ते 25 दिवसापासून सुरू आहे. आता मलकापूर फाट्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी … Read more

अनर्थ टळला : मलकापूरला चालक बचावला पण डंपरने गाडी चिरडली

Malkapur Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी मलकापूर फाटा येथे सुदैवाने दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत उडी टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मलकापूर फाटा येथे दुपारी हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार बचावला असला तरी त्याच्या दुचाकी डंपरखाली चिरडली. या घटनेनंतर काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार- दुचाकीवरील (एमएच- 50- एस- 7032) युवक मलकापूर फाट्यावर दुचाकीवर बसूनच … Read more

सातारकर पाण्यासाठी भांडी घेवून रस्त्यावर : पाणी टंचाई

Satara water problem

सातारा प्रतिनिधी।शुभम बोडके सातारा शहराच्या पश्चिम भागात ऐन फेब्रुवारी महिण्यातच पाणी टंचाई जाणवु लागली आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागात ज्या तलावातून पाणी पुरवठा केला जातो. तो महादरे तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. तसंच कास धरणातून येणारं पाणी सुद्धा 15 मिनिटे येत असल्यामुळं नागरीकांना पाणी वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळं पेठेतील नागरीक संतप्त झालेत. टॅंकरने … Read more

ना कर ना दरवाढ : मलकापूरचा 59 कोटी 40 लाखाचा अर्थसंकल्प

Malkapur

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी मलकापूर नगरपरिषदेचा सन 2023-24 सालचा अर्थसंकल्पास विशेष सभेसमोर सादर केला. सदर अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची दर व कर वाढ न करता सर्व समावेशक बाबींचा समावेश व सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करणेत येवून त्यास एकमताने मंजूरी देणेत आला. मलकापूर पालिकेचा 2023-24 सालचा एकूण 59 कोटी 40 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आल्याची … Read more

पुस्तक आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात : आदर्श पाटील

Adarsh ​​Patil Marathi day

कराड | पुस्तकांचे वाचन आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांचे वाचन अन् प्रवास करायला हवा असे प्रतिपादन ‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना प्रकाशनाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आदर्श पाटील यांनी केले. जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. … Read more

धावजी पाटील मंदिरात भूत उतवणाऱ्या मांत्रिकासह चाैघांवर गुन्हा

Superstition

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सुरुर (ता. वाई) येथील धावजी पाटील मंदिरात अघोरी करणी करणाऱ्या 4 संशयितांविरोधात भुईंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वयंघोषित मांत्रिक मंदिरामध्ये एकाच्या अंगातून भूत उतरवण्याचा प्रकार समोर आला असून मंत्रिकावर जादूटोणा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे. … Read more

कोयना पुलाजवळ दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

student drowned Koyana River

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवारी (दि.26) घडली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. कराड) यांचा जुन्या कोयना पूलाजवळ मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळला. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

Satara News दुधाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीवरील प्राध्यापकाचा मृत्यू : चालक फरार

Professor Accident Death

कराड। पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुयाचीवाडी (ता. कराड) गावाच्या हद्दीत माई मंगलम कार्यालयासमोर साताराकडून कराड दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुधाच्या टँकरच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि. 28) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील दूधाच्या टँकरच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अपशिंगे (ता. सातारा) येथील ज्युनिअर … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या विजयात जिल्ह्यात तांबवे- सुपने गटाचे मताधिक्य 1 नंबर : सारंगबाबा पाटील

Tambave Village

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सातारा जिल्ह्यात सर्वात जादा मताधिक्य तांबवे- सुपने जिल्हा परिषद गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. तुमच्या मतांचा आदर राखत दोन वर्ष कोरोना काळात गेल्यानंतरही खासदार साहेबांनी विकास कामांचा बॅकलाॅग भरून काढला आहे. आज सातारा जिल्ह्यात दररोज किमान 3 ते 4 विकास कामांचा शुभारंभ, भूमिपूजन होत आहेत. त्यामुळे खासदार साहेबांच्या माध्यमातून … Read more

कोयना नदीपात्रात दहावीचा विद्यार्थी बुडाला

student drowned Koyana River

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. कराड) हा अद्याप बेपत्ता आहे. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि. 25) आनंदराव चव्हाण विद्यालयाचा … Read more