Video: शाळेला विद्यार्थ्यांना घेवून जाताना स्कूल बस पेटून जळून खाक

School bus catches fire Satara

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील वाठार काॅलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. लोणंद- शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ ही घडली. सदर स्कूल व्हॅन ही गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. या घटनेत 8 ते 10 विद्यार्थी घेवून निघालेली स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून … Read more

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा : शंभूराज देसाई

Satara Administration Forrest

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान व पशुहानी यांचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यातील वन्य प्राण्यांमुळे शेती व जीवितांच्या होणाऱ्या हानीबाबत करावयाच्या उपाययोजनांविषयी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी बैठकीस … Read more

राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेच्या भेटीला : भाजप खासदाराचा गाैप्यस्फोट

Phaltan Politics Naik Nimbalkar

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके अनेक दिवस रामराजे हे देवेंद्र फडणवीस यांच्या दरवाज्यात आम्हाला भाजपमध्ये घ्या, म्हणून हेलपाटे मारतायत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला. दरम्यान, यामुळेच त्यांनी आपल्या बॅनरवरून अनेकदा घड्याळ व शरद पवार यांना गायब केले … Read more

कुणाच्या बापाची हिंमत नाही, सत्तांतरांची! फलटणला राज्य श्रीरामाचेच : आ. रामराजे

Ramraje Naik Phaltan

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघू नयेत. जोवर जनता आमच्या पाठीशी आहे तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, की इथे सत्तांतर होईल. कोणाला कुणाची कितीही नावे घेऊ द्या, कितीही नेते आणुद्या इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार बाकी कुणाच इथं चालू शकणार नाही, असा इशारा आमदार … Read more

दिन दुबळ्यांची सेवा करत राहणार; उदयनराजेंचा वाढदिवसानिमित्त संकल्प

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साता-यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी त्यांच औक्षण केलं. या नंतर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान च्या वतीनं जलमंदीर पॅलेस या ठिकाणी शिवगर्जना करत उदयनराजे यांना मानवंदना देण्यात आली. … Read more

पुण्यातील MPSC आंदोलनातील चर्चेतील चेहरा शिवराज मोरे कोण? जाणून घ्या

Shivraj More MPSC Movement

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुधारित परिक्षा योजना व अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यात मोठे आंदोलन विद्यार्थ्यांकडून उभारण्यात आले, गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. परंतु या सर्वामध्ये चर्चेत चेहरा म्हणजे महाराष्ट्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हा … Read more

Video छ. उदयनराजेंनी गायलं : “तेरे बिना जिया जाये ना”

Udayanraj Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या निमीत्ताने सलग 3 दिवस साता-यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. वाढदिवासच्या पूर्वसंध्येला गायक रोहीत राऊत लाईव्ह काँन्सर्टचा कार्यक्रम गांधी मैदान येथे ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या फर्माइशीवर गाणं गायलं “तेरे बिना … Read more

वसंतगड- तळबीड रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा : खा. श्रीनिवास पाटील

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वसंतगड ते तळबीड, वराडे, हनुमानवाडी, शिवडे या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे. या मार्गामुळे तासवडे टोलनाक्यामधून नागरिकांची सुटका होणार असून वाहनांचा 26 किलोमीटराचे अंतरही वाचणार आहे. सदर रस्त्याचा दर्जा सुधारल्यामुळे परिसराचा विकास होण्यासह, पर्यटन वाढ व दळणवळणाला गती प्राप्त होण्यास मदत मिळणार … Read more

कराड जनता बॅंकेच्या दोन इमारतीचा लिलाव : वाई, कराडातील मालमत्ताचा लिलाव

Karad Janata Bank

कराड | कराड जनता सहकारी बँकेच्या येथील रविवार पेठेतील मुख्य शाखेसह वाईतील शाखेच्या इमारतींचा लिलाव अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी दोन वेळा हाच लिलाव जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा दोन्ही इमारतींचा लिलाव जाहीर केला आहे. त्या दोन्ही लिलावातून तब्बल 4 कोटी 44 लाखांचा … Read more

लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाणीपट्टी न भरल्यास सातबाऱ्यावर बोजा आकारणी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके कोयना, वांग, उत्तारमांड, उत्तरवांग नदीवरील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारक शेतकरी ग्राहक ज्यांना सिंचनासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठा केला जातो. यामधील शेतकरी ग्राहक यांची पाणीपट्टी थकबाकी रक्कम 10 हजार पेक्षा जास्त आहे. अशा शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पात लाभधारक शेतकरी ग्राहक यांच्यावर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम … Read more