थोडा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 869 पाॅझिटीव्ह तर 879 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 869 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 879 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 311 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7. 6 टक्के इतका आहे. जिल्ह्यात … Read more

सेल्फीच्या काढताना युवक 800 फूट दरीत पडला, छ. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने सुखरूप वाचविले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- कास रस्त्यालगत कठड्यावर सेल्फी काढताना एक युवक 800 फूट खोल दरीत पडला होता. तब्बल 24 तासानंतर दरीतून युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला यश आले आहे. तनिष्क जांगळे (वय- 24, रा. समर्थ मंदिर परिसर, मंगळवार पेठ, सातारा) असे दरीत पडलेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, … Read more

पाऊणकोटीची फसवणूक : परदेशातील सोन्यात गुंतवणूक केल्यास जादा पैशाच्या अमिषाने 7 जणांना गंडा

वाई | परदेशातून येणाऱ्या स्वस्तातील सोन्यात पैसे गुंतविल्यास जादा फायदा देण्याच्या बहाण्याने 7 ते 8 जणांची तब्बल 74 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमर सदाशिव कडव (रा.वारागडेवाडी, भुईज) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राहुल ऊर्फ पप्पू बजरंग मोरे (रा. विजयनगर, भुईंज) व पल्लवी अत्माराम घाडगे (रा. फ्लॅट नं २०६, … Read more

सोशल मिडियाद्वारे फसवणूक : फॅशन डिझायनरला 10 लाखांचा गंडा, सातारा जिल्ह्यातील संशयितास अटक

Cyber Crime

पुणे | अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असून दुबई, अमेरिका आणि भारताची जबाबदारी माझ्यावर असल्याचे सांगत सोशल मिडियाद्वारे झालेल्या ओळखीतून एका फॅशन डिझायनरला 10 लाखांचा गंडा घातला आहे. फसवणूक करणारा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील असून अमित आप्पासाहेब चव्हाण (वय ३०, मूळ रा. पाटण, सध्या रा. एमआयडीसी, बारामती) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री हासे … Read more

सायकल मोर्चा : गॅस -पेट्रोल दरवाढी विरोधात सातारा काँग्रेस कमिटीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काँग्रेसने गॅस दरवाढ विरोधात साताऱ्यात अनोखे शेणी आंदोलन केले. गेल्या काही काळापासून पेट्रोल डिझेल, तसेच घरगुती गॅसच्या वाढत्या दराने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल घेवून पेट्रोल- डिझेल तर शेणी घेवून घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्रातील नरेंद्र मोदी … Read more

महाविकास आघाडीच्या निर्णयाचा शिवसेनेचे आ. महेश शिंदेकडून निषेध, पंढरपूरला पायी वारीसाठी परवानगीची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कराड तालुक्यातील करवडी येथील गो- पालन केंद्रात गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांना स्थानबध्द करून ठेवले आहे. पंढरपूरला चालत वारी करण्यास सरकारने परवानगी नाकारली असताना शिवसेनेचे आमदार महेश शिंदे व ह. भ. प. घनश्याम महाराज नांदगावकर यांनी टाळ-मृदुंग यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात वारकऱ्यांना पंढरपूरला वारीला जाण्यासाठी … Read more

मेहरबानांना उपरती सुचली : रूसणे- फुगणे बंद करून शहरात असलेल्या ज्वलंत मुद्यांवर एकत्र येण्याची भाषा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर आलेली आहे. गेल्या चार ते साडेचार वर्षात सत्ताधारी, विरोधक आणि नगराध्याक्षा यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून वाजलेले शहराने पहायले आहे. आता शेवटचे काही पाच- सहा महिने पदाची राहिलेली आहेत, तेव्हा आता रूसणे- फुगणे बंद करावे व शहरातील ज्वलंत मुद्दे अजूनही राहिले असल्याने … Read more

पाचगणी -महाबळेश्वर मधील व्यवसाय सुरू करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे तहसिलदारांना निवेदन

महाबळेश्वर | कोरोनाचे सर्व नियम पाळून पाचगणी -महाबळेश्वर मधील व्यवसाय सुरू करणेस परवानगी द्यावी असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने आज महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांना आज निवेदन देण्यात आले. महाबळेश्वर -पाचगणी ही पर्यटन स्थळे कोरोनाच्या महामारीमुळे सातत्याने बंद आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या … Read more

बाधित दोन लाख पार : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 165 कोरोना बाधित तर पाॅझिटीव्ह रेट 10. 54 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 165 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 659 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 53 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 10. 54 टक्के इतका … Read more

शिरपेचात मानाचा तुरा : कृष्णा कारखान्याने GST नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सन्मान

Krishna Factry Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने  सन 2020-21 या आर्थिक वर्षात दि. 31 मार्च अखेर जी.एस.टी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ ॲप्रीसिएशन प्रमाणपत्र’  प्रदान करून सन्मान केला आहे. चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली … Read more