मी २१ वर्षे झाले जिल्ह्याचा आमदार; गोरेंच्या आरोपावर बाळासाहेब पाटलांचे प्रत्युत्तर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात भाजप आमदार जयकुमार गोरे आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहे. जिल्ह्यातील कोरोना काळात बाळासाहेब पाटील किती अस्तित्वात होते असा सवाल जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गोरेंवर पलटवार केला. मला या आरोपांबद्दल काही माहिती नाही मात्र, मी … Read more

दुर्देवी घटना : कोरोना सेंटरमध्ये बाधित 10 वर्षाच्या बालकाचा अंगावर कपाट पडून मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यातील म्हसवड येथे कोरोना सेंटरमध्ये एका 10 वर्षीय बालकांच्या अंगावर कपाट पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आम्ही म्हसवडकर ग्रुपच्यावतीने लोकवर्गणीतून सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या सेंटरमध्ये कोरोना बाधित बालकांवर उपचार सुरू असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. माण तालुक्यात दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा … Read more

साताऱ्यातील निर्मल स्कूलच्या फीवाढी विरोधात पालक आक्रमक; आंदोलनाचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्या कोरोना परिस्थिती असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे सर्व लोकांची आर्थिक उत्पन्न साधने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची यंदाची आणि मागील वर्षाची शाळेची ऑनलाइन शिक्षण पद्धतीची असलेली फी कमी करावी तसेच ती कमी प्रमाणात आकारण्यात यावी याबद्दल सोमवारी निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा येथे जाऊन विद्यार्थी व पालक यांनी स्कुलच्या प्रशासनास निवेदन दिले. मात्र, … Read more

लाट ओसरतेय : सातारा जिल्ह्यात नवे 461 पॉझिटिव्ह तर 213 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागले होते. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 461 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या … Read more

खासदार उदयनराजेंची काळजाचा ठोका चुकवणारी धूम स्टाईल जिप्सी राईड

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके खासदार उदयनराजे भोसले आपल्या धूम स्टाईल बाईक राईड आणि कार ड्रायव्हिंगने नेहमीच चर्चेत असतात. असाच एक त्यांच्या कार ड्रायव्हिंगचा व्हिडिओ साताऱ्यात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार उदयनराजे भोसले आपल्या जलमंदिर या निवासस्थाहून जिप्सी चालवताना दिसत आहेत. सायलेन्सरचा जोरदार आवाजात हवेला कापत अत्यंत्य जोरात गाडी चालवताना बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत … Read more

साताऱ्यात शरद पवार यांच्या पुढाकारातून होणार १०० बेड्चे कोरोना हॉस्पिटल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण हळू हळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.  या तिसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जर रुग्ण वाढले तर त्यांच्यासाठी अतिरिक्त बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत बेडची कमतरता भासू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये पसरलीय धुक्यांची झालर

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये हिवाळा असो किंवा पावसाळा अशा प्रत्येक ऋतूत पर्यटकांकडून मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. यंदाही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पावसामुळे निर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी सध्या दात धुके पसरले आहेत. शनिवार व रविवारी या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी घेतली असली तरी सोमवारपासून … Read more

आठवडा दिलासादायक : सातारा जिल्ह्यात नवे 750 पाॅझिटीव्ह तर 756 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 750 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 756 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 299 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 86 … Read more

सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील महत्वाचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याकडे पहिले जाते. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी यापूर्वी शिरूर, दौंड व भोर पालिकेत काम केले आहे. आता … Read more

साताऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात निषेध आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अगोदरच कोरोचा प्रसार होत आहे. त्यामुळे रोजगार, धंदे बंद ठेवावे लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. अशात केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅस आदींची दरवाढ केली जात आहे. या दरवाढीच्या विरोधात शनिवारी सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी “दरवाढीच्या नावाखाली खूप केली लूटमार, आता मोदी सरकारवर जनताच करणार … Read more